Headlines

रविंद्र जडेजानं का सोडलं कर्णधारपद? खरं कारण आलं समोर

[ad_1] मुंबई : आयपीएलमध्ये जडेजानं अचानक कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे खळबळ उडाली. आधीच टीमची कामगिरी अत्यंत वाईट असताना जडेजानं असा निर्णय का घेतला असा प्रश्न होता.  मॅचनंतर महेंद्रसिंह धोनीनं रविंद्र जडेजावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. रविंद्र जडेजानं कर्णधारपद का सोडलं याबाबत विधान केलं आहे. धोनी म्हणाला, हैदराबाद विरुद्ध आमचा स्कोअर चांगला होता. टीमने…

Read More

Ravindra Jadeja पाठोपाठ आणखी एक खेळाडू सोडणार कर्णधारपद?

[ad_1] मुंबई : जगातील सर्वात मोठी लीग आयपीएल आहे. यामध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळते. देशासाठी खेळण्याचं भाग्य मिळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. या लीगकडे संपूर्ण जगाचं लक्ष असतं. अशा या लीगमध्ये चेन्नईचं नेतृत्व रवींद्र जडेजानं सोडलं आहे.  धोनीनं चेन्नईच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर रविंद्र जडेजाकडे ती जबाबदारी देण्यात…

Read More

सुरेश रैनाची CSK च्या कोचपदी होणार नियुक्ती? चेन्नई मोठा निर्णय घेण्याची शक्यता

[ad_1] मुंबई : आयपीएलचा यंदाचा सिझन चेन्नई सुपर किंग्जसाठी फार वाईट ठरला आहे. चेन्नईचे आतापर्यंत 8 सामने झाले असून यापैकी 6 सामन्यांमध्ये चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला आहे. यानंतर कर्णधार रविंद्र जडेजाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं असून चाहत्यांना पुन्हा एकदा सुरेश रैनाची आठवण झाली आहे.  पंजाब किंग्जविरुद्ध सोमवारी झालेल्या आयपीएल सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला…

Read More

मैदानात फ्लॉप पण CSK हॉटेलमध्ये हिट! चेन्नईचा हॉटेलमध्ये धमाका

[ad_1] मुंबई : आयपीएलचे सामने चुरशी होत आहे. यामध्ये चेन्नई मात्र यावेळी मागे पडली आहे. गतविजेत्या चेन्नईला केवळ एक सामना यंदाच्या आयपीएलमध्ये जिंकता आला. मैदानात एक सामना खेळून फ्लॉप ठरलेल्या खेळाडूची प्री वेडिंग पार्टी करण्यात आली. या पार्टीमध्ये CSK च्या खेळाडूंचा जलवा पाहायला मिळाला. CSK टीमच्या हॉटेलमध्येच या पार्टीचं आयोजन करण्यात आलं. या पार्टीमध्ये टीममधील…

Read More

IPL 2022 | जाडेजाला धोनीची भिती वाटतेय? वाचा रवी शास्त्री असं का म्हणाले?

[ad_1] मुंबई : चेन्नई सुपर किंग्ससाठी (Chennai Super Kings) आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) सुरुवात निराशाजनक राहिली. चेन्नईला पहिल्या 3 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. चेन्नईचा या मोसमातील चौथा सामना हा सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध होणार आहे. या सामन्यात चेन्नईचा कॅप्टन रवींद्र जाडेजासमोर (Ravindra Jadeja) स्वत:ला सिद्ध करण्याचं आव्हान असणार आहे.  (ipl 2022 csk…

Read More

Video : जगाने पाहिला धोनीचा तोच जुना अवतार, हा सिक्स पाहून चाहते हैराण

[ad_1] IPL 2022 : आयपीएल 2022 मध्ये गुरुवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात झालेल्या सामन्यात चाहत्यांना महेंद्रसिंह धोनीची तीच जुनी शैली पाहायला मिळाली. चेन्नई सुपर किंग्जकडून फलंदाजीसाठी उतरलेल्या महेंद्रसिंह धोनीने येताच असा षटकार मारला, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. महेंद्रसिंह धोनीने सिक्स मारुन सगळ्यांचे मन जिंकले. या सामन्यात महेंद्रसिंह धोनीने मैदानात येताच आपल्या…

Read More

IPL 2022 : सर्व निर्णय धोणीचे, मग जडेजा काय करतो? या दिग्गज खेळाडूंची नाराजी

[ad_1] IPL 2022 : आयपीएलचा (IPL 2022) पंधरावा हंगाम सुरु होऊन आता आठवडा पूर्ण होईल. नवा हंगाम, नवे खेळाडू आणि नव्या कॅप्टनसह सर्वच टीम मैदानात उतरल्या. आयपीएलमधला दुसरी यशस्वी टीम असलेली चेन्नई सुपर किंग्सही (CSK) नव्या दमाने, नव्या कॅप्टनसह मैदानात उतरली. पण दोन सामन्यांनंतरही टीमला सूर काही सापडलेला नाही. चेन्नई सुपर किंग्जसाठी आयपीएलचा 15वा हंगामाची…

Read More

अंबाती रायडू CSK चा नवा कर्णधार? सलग दुसऱ्या पराभवानंतर जडेजाचं कर्णधारपद धोक्यात

[ad_1] मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात काही फार चांगली झालेली नाही. लखनऊ सुपर जाएंट्स विरूद्ध झालेल्या सामन्यात चेन्नईला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. तर चाहत्यांनी नवा कर्णधार रविंद्र जडेजाला यासाठी जबाबदार धरलं आहे. यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी संताप व्यक्त केला असून आता कर्णधार बदलण्याची मागणी केली जातेय.  लखनऊविरुद्धच्या सामन्यात, टॉस…

Read More

IPL 2022 | दिग्गज खेळाडूची भविष्यवाणी, हा कच्चा लिंबू असलेला संघ जिंकणार आयपीएल

[ad_1] मुंबई :  आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL 2022) सुरुवात झालीय. प्रत्येक संघाने किमान एकतरी सामना खेळला आहे. आतापर्यंत क्रिकेट चाहत्यांना शानदार बॅटिंग पाहायला मिळाली आहे. या मोसमापासून 2 नवे संघ जोडले गेल्याने स्पर्धेतील थरार आणखी वाढला आहे. दरम्यान यंदाचं आयपीएल चॅम्पियन कोण असणार याबाबत दिग्गज खेळाडूने भविष्यवाणी केली आहे. (ipl 2022 matthew hayden prediction…

Read More

IPL 2022 | 8 बॅट्समन शून्यावर आऊट, 17 कोटींच्या खेळाडूचाही समावेश

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) आतापर्यंत जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली आहे. संजू सॅमसनने धमाकेदार बॅटिंग केलीय. तर दीपक हड्डाची चौफेर फटकेबाजीही क्रिकेट चाहत्यांनी अनुभवलीय. मात्र दुसऱ्या बाजूला दिग्गज आणि अनुभवी खेळाडूंना भोपळाही फोडता आलेला नाही. यामध्ये महागड्या खेळाडूंचाही समावेश आहे. (ipl 2022 8 player out on duck in total 1st five…

Read More