Headlines

गब्बर आणि अग्रवाल पुन्हा जडेजाच्या टीमचा धोबीपछाड करणार?

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामाची सुरुवात चेन्नईसाठी विशेष चांगली राहिली नाही. सलग दोनवेळा पराभवाचा सामना कर्णधार रविंद्र जडेजाला करावा लागला. पहिला सामना चेन्नई विरुद्ध कोलकाता झाला. यामध्ये कोलकाता टीमने चेन्नईवर विजय मिळवला.  दुसरा सामना चेन्नई विरुद्ध लखनऊ झाला. लखनऊने 6 विकेट्सने चेन्नईला पराभूत केलं. आयपीएल सुरू होण्याआधी महेंद्रसिंह धोनीनं कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला….

Read More