सुरेश रैनाची CSK च्या कोचपदी होणार नियुक्ती? चेन्नई मोठा निर्णय घेण्याची शक्यता

मुंबई : आयपीएलचा यंदाचा सिझन चेन्नई सुपर किंग्जसाठी फार वाईट ठरला आहे. चेन्नईचे आतापर्यंत 8 सामने झाले असून यापैकी 6 सामन्यांमध्ये चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला आहे. यानंतर कर्णधार रविंद्र जडेजाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं असून चाहत्यांना पुन्हा एकदा सुरेश रैनाची आठवण झाली आहे. पंजाब किंग्जविरुद्ध सोमवारी झालेल्या आयपीएल सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला 11…

Read More

IPL 2022 CSK vs PBKS | पंजाबचा चेन्नईवर 54 धावांनी दणदणीत विजय

मुंबई : पंजाब किंग्सने (punjab kings) चेन्नई सुपर किंग्सवर (chennai super kings) 54 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. पंजाबचा या मोसमातील हा दुसरा विजय ठरला आहे. पंजाबने चेन्नईला विजयासाठी 181 धावांचे आव्हान दिले होते. मात्र पंजाबच्या भेदक गोलंदाजीसमोर चेन्नईचा बाजार 18 ओव्हरमध्ये 126 धावांवरच उठला. चेन्नईचा हा या मोसमातील सलग तिसरा पराभव ठरला. (ipl 2022…

Read More

देशातील राजकीय परिस्थिती पाहून क्रिकेटपटू हैराण, ट्विट करत म्हणाला….

मुंबई : श्रीलंकेतील परिस्थिती (Sri Lanka Crisis) दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) यांनी देशात आणीबाणी जाहीर केली आहे. त्यामुळे संशयितांना तत्काळ अटक करून ताब्यात घेण्याचे अधिकार सुरक्षा दलांना मिळाले आहेत. देशाची आर्थिक स्थिती बिघडली आहे, अशा परिस्थितीत सरकारच्या धोरणांच्या निषेधार्थ श्रीलंकेतील नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. (ipl 2022 pbks sri…

Read More

M S Dhoni | केला नाद झाला बाद! धोनीची हुशारी आणि भानुका माघारी

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील 11 वा सामना (IPL 2022) चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्ध पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात खेळण्यात येत आहे. चेन्नईने टॉस जिंकून पंजाबला बॅटिंगसाठी भाग पाडलं. चेन्नईला पहिल्याच ओव्हरमधील दुसऱ्याच चेंडूवर पहिली विकेट मिळाली. तर चेन्नईला दुसरी विकेट ही विकेटकीपर महेंद्रसिंह धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) स्टंपमागील चपळ आणि चलाखीमुळे मिळाली. चेन्नईने…

Read More

गब्बर आणि अग्रवाल पुन्हा जडेजाच्या टीमचा धोबीपछाड करणार?

मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामाची सुरुवात चेन्नईसाठी विशेष चांगली राहिली नाही. सलग दोनवेळा पराभवाचा सामना कर्णधार रविंद्र जडेजाला करावा लागला. पहिला सामना चेन्नई विरुद्ध कोलकाता झाला. यामध्ये कोलकाता टीमने चेन्नईवर विजय मिळवला. दुसरा सामना चेन्नई विरुद्ध लखनऊ झाला. लखनऊने 6 विकेट्सने चेन्नईला पराभूत केलं. आयपीएल सुरू होण्याआधी महेंद्रसिंह धोनीनं कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. रविंद्र…

Read More