Headlines

CSK विरुद्ध सामन्यात मुंबईच्या युवा खेळाडूने का जोडले हात?

मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 59 वा सामना चेन्नई विरुद्ध मुंबई खेळवण्यात आला होता. या सामन्यात मुंबईने विजय मिळवत चेन्नईला मोठा धक्का दिला. चेन्नईही मुंबई पाठोपाठ प्लेऑफच्या रेसमधून बाहेर झाली आहे. या सामन्यात मुंबईचा खेळाडू हात जोडून उभा असल्याचं दिसलं. सोशल मीडियावर त्याचा फोटो खूप व्हायरल होत आहे. मुंबईच्या खेळाडूने नक्की हात कोणाला जोडले. मैदानात…

Read More

CSK vs MI | मुंबईचा 5 विकेट्सने विजय, चेन्नई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर

मुंबई : मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) चेन्नई सुपर किंग्सवर (Chennai Super Kings) 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. चेन्नईने विजयासाठी दिलेल्या 98 धावांचं आव्हान मुंबईने 31 बॉलआधी 5 विकेट्स राखून पूर्ण केलं. मुंबईने 14.5 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 103 धावा केल्या. तर मुंबईचा हा या हंगामातला तिसरा विजय ठरला. सोबतच चेन्नईचं या मोसमातील आव्हान संपुष्टात आलं….

Read More

IPL की गल्ली क्रिकेट? सामन्यात ‘टेक्निकल लोचा’, डीआरस असूनही घेता आला नाही

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 59 व्या सामन्यात राडा पाहायला मिळाला. चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यातील सामन्यादरम्यान एक अशी घटना घडली, ज्यामुळे आयपीएलची लाज निघाली. फलंदाजाला किंवा गोलंदाजाला अंपायरने दिलेला निर्णय पटला नाही, तर त्याला आव्हान देता येत. खेळाडू किंवा टीमला रिव्हूयूव्ह (Review) घेता येतो….

Read More

CSK vs MI | मुंबईच्या बॉलिंगसमोर चेन्नईचं लोटांगणं, पलटणला 98 रन्सचं टार्गेट

मुंबई : चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजांनी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांसमोर शरणागती पत्कारली आहे. मुंबईच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर चेन्नई 16 ओव्हरमध्ये 97 धावांवर ऑलआऊट झाली आहे. त्यामुळे मुंबईला विजयासाठी 98 धावांचं माफक आव्हान मिळालं आहे. (ipl 2022 csk vs mi chennai super kings 98 runs target against to mumbai indians mahednra singh dhoni devon conway) चेन्नईकडून कॅप्टन…

Read More

IPL 2022 | मुंबईच्या गोलंदाजाचा भेदक मारा, चेन्नईचा अर्धा संघ तंबूत

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या (IPL 2022) मोसमातील 59 वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (CSK vs MI) यांच्यात खेळवण्यात येतोय. मुंबईने टॉस जिंकून चेन्नईला बॅटिंगलसाठी भाग पाडलंय. बॅटिंगसाठी आलेल्या चेन्नईच्या फलंदाजांनी मुंबईच्या भेदक माऱ्यासमोर शरणागती पत्कारली आहे. मुंबईच्या गोलंदाजांनी पावर प्लेच्याआधीच चेन्नईचा अर्धा संघ तंबूत पाठवला आहे. (csk vs mi ipl 2022…

Read More

आयपीएलमधील 2 यशस्वी टीम आमनेसामने, चेन्नई विरुद्ध मुंबईत कडवी झुंज

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातला (IPL 2022) 59 वा सामना आज (12 मे) चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. हा सामना संध्याकाळी साडे सात वाजता मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये (Wankhede Stadium) पार पडणार आहे. (ipl 2022 csk vs mi chennai super kings vs mumbai indians preview)…

Read More

मान गये गुरु! कॅप्टन जाडेजा थरारक विजयानंतर धोनीसमोर नतमस्तक

मुंबई : महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) शेवटच्या बॉलवर 4 धावांची गरज असताना चौकार मारत चेन्नईला (Chennai Super Kings) थरारक विजय मिळून दिला. यासह चेन्नईने मुंबईवर 3 विकेट्सने विजय मिळवला. अखेरच्या ओव्हरमध्ये चेन्नईला विजयासाठी 17 धावांची गरज होती. धोनीने चेन्नईला अखेरपर्यंत सामन्यात जिवंत ठेवलं. धोनीने शेवटच्या बॉलवर चौकार मारत चेन्नईला या मोसमातील दुसरा विजय मिळवून…

Read More

आयपीएलमधील 2 यशस्वी टीम आमनेसामने, दोघांसाठी प्रतिष्ठेचा सामना, कोण मारणार बाजी?

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील 33 वा सामना (IPL 2022) आज (21 एप्रिल) खेळवण्यात येणार आहे. आयपीएलमधील 2 यशस्वी संघ या सामन्यात आमनेसामने भिडणार आहेत. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (MI vs CSK) यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. (mi vs csk ipl 2022 mumbai indians vs chennai super kings match preview head…

Read More