Headlines

Ravindra Jadeja पाठोपाठ आणखी एक खेळाडू सोडणार कर्णधारपद?

मुंबई : जगातील सर्वात मोठी लीग आयपीएल आहे. यामध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळते. देशासाठी खेळण्याचं भाग्य मिळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. या लीगकडे संपूर्ण जगाचं लक्ष असतं. अशा या लीगमध्ये चेन्नईचं नेतृत्व रवींद्र जडेजानं सोडलं आहे. धोनीनं चेन्नईच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर रविंद्र जडेजाकडे ती जबाबदारी देण्यात आली….

Read More

IPL 2022 : CSK चा कर्णधार झाल्यानंतर Ravindra Jadeja ची पहिली प्रतिक्रिया

IPL 2022 : जगातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या महेंद्रसिंह धोनीने आज सीएसके संघाचं कर्णधारपद सोडल्यानंतर अष्टपैलू रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) चेन्नई सुपर किंग्जचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. गुरुवारी (24 मार्च) महेंद्रसिंह धोनीने कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. त्यामुळे त्याच्या जागी जडेजाकडे संघाची कमान आली आहे. धोनी (Dhoni) आयपीएलच्या पहिल्या सत्रापासून फ्रँचायझीचा कर्णधार होता….

Read More