Headlines

IPL 2022 | जाडेजाला धोनीची भिती वाटतेय? वाचा रवी शास्त्री असं का म्हणाले?

मुंबई : चेन्नई सुपर किंग्ससाठी (Chennai Super Kings) आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) सुरुवात निराशाजनक राहिली. चेन्नईला पहिल्या 3 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. चेन्नईचा या मोसमातील चौथा सामना हा सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध होणार आहे. या सामन्यात चेन्नईचा कॅप्टन रवींद्र जाडेजासमोर (Ravindra Jadeja) स्वत:ला सिद्ध करण्याचं आव्हान असणार आहे. (ipl 2022 csk ravindra…

Read More

IPL 2022, CSK vs KKR | ‘जितबो रे’! कोलकाताची विजयी सलामी, चेन्नईवर 6 विकेट्सने विजय

मुंबई : कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) आयपीएलच्या 15 व्या मोसमाची (IPL 2022) विजयी सुरुवात केली आहे. कोलकाताने 15 व्या हंगामाच्या सलामीच्या सामन्यात 4 वेळा चॅम्पियन राहिलेल्या चेन्नईवर (CSK) 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. यासह आयपीएलमधील मोहिमेची विजयी सुरुवात केली. चेन्नईने कोलकाताला विजयासाठी 132 धावांचे आव्हान दिले होते. कोलकाताने हे आव्हान 18.3 ओव्हर्समध्येच 4…

Read More

IPL 2022 | कॅप्टन्सी सोडताच Mahednra Singh Dhoni चा धमाका, पहिल्याच सामन्यात शानदार फिफ्टी

मुंबई : कॅप्टन्सीच्या (Captaincy) जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) सलामीच्या सामन्यात धमाका केलाय. आयपीएलच्या 15 व्या सामन्यात (IPL 2022) चेन्नईकडून (CSK) खेळताना धोनीने (Mahi) कोलकाता विरुद्ध शानदार अर्धशतक ठरलं. मोसमातील पहिल्याच सामन्यात तडाखेदार खेळी केल्याने धोनीच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. (ipl 2022 1st match csk vs kkr chennai super kings mahendra singh…

Read More

IPL 2022, Ruturaj Gaikwad | मराठमोळ्या ऋतुराजची निराशाजनक सुरुवात

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) सलामीच्या सामन्याला सुरुवात झालीये. पहिला सामना चेन्नई (Chennai Super Kings) विरुद्ध कोलकाता (Kolkata Knight Riders) यांच्यात खेळवण्यात येत आहे. या पहिल्याच सामन्यात चेन्नईच्या मराठमोळ्या आणि गेल्या मोसमात ऑरेन्ज कॅप विनर राहिलेल्या ऋतुराज गायकवाडची (Ruturaj Gaikwad) हंगामाची सुरुवात निराशानजक झाली आहे. (ipl 2022 csk vs kkr chennai super…

Read More

IPL 2022, CSK | “आता चेन्नई आधीसारखी टीम राहिली नाही”

मुंबई : महेंद्रसिंग धोनी (Mahednra Singh Dhoni) आणि चेन्नई सुपर किंग्जचे (Chennai Super Kings) एक वेगळं आणि खास असं नातं आहे. धोनीने आयपीएलच्या 15 व्या मोसमाआधी (IPL 2022) सुरू होण्यापूर्वी कॅप्ट्न्सी सोडली. आता रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) चेन्नईची कॅप्ट्न्सी करणार आहे. (ipl 2022 now chennai super kings is not the same team as before says…

Read More

IPL 2022 : गावस्कर आणि शास्त्रींनी केलेली भविष्यवाणी खरी ठरली

IPL 2022 : आयपीएलमधून भारताला नवे कर्णधार मिळतील, असे रवी शास्त्री म्हणाले होते. तर सुनील गावस्कर म्हणाले होते की, जडेजा चेन्नईचा नवा कर्णधार होऊ शकतो. त्यानंतर आज चेन्नई सुपर किंग्जने अधिकृतपणे जडेजाला संघाचा कर्णधार बनवण्याची घोषणा केली आहे. चेन्नई सुपर किंग्सने IPL 2022 सुरू होण्याच्या दोन दिवस आधी जडेजाला ( Ravindra Jadeja) संघाचा नवा कर्णधार म्हणून…

Read More

IPL 2022 | आयपीएलच्या 15 व्या मोसमात हा रेकॉर्ड ब्रेक फक्त धोनीच करु शकतो

मुंबई : आयपीएल च्या 15 व्या मोसमाची सुरुवात (IPL 2022) 26 मार्चपासून होत आहे. या हंगामात 10 संघ सहभागी होणार आहेत. या मोसमात अनेक युवा खेळाडू मैदानावर दिसणार आहेत, तर अनेक खेळाडू खूप अनुभवी देखील आहेत. चेन्नई सुपर किंग्जच्या (Chennai Super Kings) नेतृत्वाची जबाबदारी महेंद्रसिंग धोनीकडे (MS Dhoni) आहे. यावेळी धोनीला एक मोठा विक्रम करण्याची संधी…

Read More