Russia Ukraine वादाचा भारतीयांना असा फटका; निवडणुकांनंतर दिसणार मोठे बदल
[ad_1] मुंबई : रशिया आणि युक्रेनमधील वाढलेल्या तणावामुळे मंगळवारी सोने आणि कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली. ब्रेंट-इंडेक्स्ड कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $95 च्या वर पोहोचली आहे, जी गेल्या काही वर्षांतील सर्वाधिक आहे. किमती वाढल्याची कारणे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनमधील दोन फुटीरतावादी प्रांतात सैन्य तैनात करण्याचे आदेश दिल्यानंतर किंमती वाढू लागल्या आहेत. सोमवारी…