Headlines

Ajay Devgn आणि Tabu ची एकूण संपत्ती तुम्हाला माहितीये का? आकडा ऐकून बसेल धक्का

मुंबई : अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgn) ‘दृश्यम 2’ ( Drishyam 2 ) चित्रपट आज प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा पहिला भाग 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता. सस्पेन्स थ्रिलर पटकथा असलेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती. 7 वर्षांनंतर या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन हे अभिषेक…

Read More