Headlines

रणबीर याच्या नंतर कपिल शर्मा आणि हुमा कुरेशी यांना ईडीचे समन्स; सखोल चौकशी होणार

Mahadev app case: बॉलिवूड स्टार रणबीर कपूरला ईडीचे समन्स आले आहे. एका सट्टा अ‍ॅपची जाहिरात केल्याप्रकरणी रणबीरला समन्स बजावण्यात आलेत. आता याच प्रकरणी कॉमेडियन कपिल शर्मा याच्यासह अभिनेक्षी हुमा कुरेशी या दोघांना देखील ईडीचे समन्स आले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. आता कपिल शर्मा आणि हुमा कुरेशी यांना ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागणरा आहे. रणबीर…

Read More

Sonalee Gurav Video Viral : गौतम पाटीलनंतर मराठमोळ्या रील स्टार सोनालीचा अश्लील व्हिडीओ व्हायरल, पोलिसात तक्रार दाखल

Sonalee Gurav Video Viral : सबसे कातील कोण, असं म्हटलं तर लहान मुल पण सांगेल गौतमी पाटील (Gautami Patil). अख्खा महाराष्ट्रात तिच्या लावणी कार्यक्रमामुळे ती खूप प्रसिद्ध आहे. पण तिचा कपडे बदलताना व्हिडीओ कोणी तरी काढला आणि तो व्हायरल (Gautami Patil viral video) केला. अशा प्रकारे प्रसिद्ध तरुणींचे व्हिडीओ काढून व्हायरल करणे ही कुठलही मानसिकता…

Read More

सेलिब्रिटी कुटुंबातील बालकलाकारावर अत्याचार, नंतर पट्ट्यानं मारहाण; कलाजगताला हादवरणारी घटना

Bollywood Shocking News : कलाकारांच्या वाट्याला येणारी प्रसिद्धी त्यांना मिळणारं यश आणि सरतेशेवटी त्यांना मिळणागा गडगंज पैसा पाहून अनेकांनाच याचा हेवा वाटतो. पण, खरंच या कलाकारांचं आयुष्य इतकं सुखद असतं का? त्यांच्यावर कोणत्याच गोष्टीचं दडपण नसतं? त्यांना कशाचीही चिंता नसते? तुम्हाला जर असे प्रश्न पडत असतील, तर त्याचं उत्तर आहे, हो… कलाकारांनाही दडपण येतं. त्यांनाही…

Read More

Shraddha Murder Case: मेरा अबदुल ऐसा नही…, श्रद्धा हत्याकांडावर केतकी चितळेची ती पोस्ट Viral

मुंबई : आपल्या संपूर्ण देशाला हादरावून सोडणाऱ्या दिल्लीतील श्रद्धा हत्याकांड प्रकरणी (Shraddha Murder Case) अनेक खुलासे समोर येत आहेत. आरोपी आफताबनं श्रद्धाची हत्या करून तिचा मोबाइल हा महाराष्ट्रात फेकून दिला. त्याचा पोलीस शोध घेत आहे. तसेच श्रद्धा वालकरचा (Shraddha Walker) खून सहा महिन्यांपूर्वी मे महिन्यात झाला, असा पोलिसांचा दावा आहे. तर तिचा मित्र लक्ष्मण नाडर…

Read More

मुंबईतून बाळाचे अपहरण करणाऱ्या दोन महिलांना अटक

सोलापूर: मुंबईत सांताक्रूझ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक वर्षाच्या चिमुकल्या मुलीचे अपहरण करून विक्रीसाठी हैदराबादला नेऊन पुन्हा मुंबईकडे निघालेल्या दोन महिलांना सोलापुरात रेल्वे स्थानकावर पकडण्यात आले. त्यांच्या ताब्यातून अपहृत मुलीची सुखरूप सुटका करण्यात आली. अपहरणानंतर अवघ्या ४८ तासांत ही कारवाई यशस्वी झाली. यासंदर्भात सोलापूर रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितनुसार मुंबईच्या सांताक्रूझ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून…

Read More

कोल्हापूरात तिहेरी हत्याकांडामुळे खळबळ | husband kill wife suspicion of character murder son and daughter tripple murder in kagal police kolhapur

कोल्हापूर : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा खून करून नंतर दोन मुलांचा खून केल्याचा प्रकार कागल शहरात उघडकीस आला आहे. हा गुन्हा केल्यानंतर संशयित आरोपी पती प्रकाश बाळासो माळी (वय ४२) याला कागल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शांत डोक्याने त्याने कुटुंबातील सर्वांची हत्या केली. या प्रकाराने खळबळ उडाली आहे. येथील काळम्मावाडी वसाहती जवळील घरकुलमध्ये काल दुपारी…

Read More

भाईंदरच्या सोने व्यापाऱ्याचा रत्नागिरीत खून

रत्नागिरी : भाईंदर येथील सोने व्यावसायिक कीर्तीकुमार अजय राज कोठारी (वय ५५ वर्षे) यांची येथील सोनार भूषण खेडेकर याने आर्थिक कारणातून आपल्या दोन मित्रांच्या साहाय्याने दोरीने गळा आवळून खून केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी त्याच्यासह महेश मंगलप्रसाद चौगुले (वय ३९ वर्षे, रा.मांडवी, रिक्षाचालक) आणि फरीद मेहमूद होडेकर (वय ३६, रा. भाटय़े , खोतवाडी) या आणखी…

Read More

‘जर तो मानसिकदृष्ट्या…’; सुशांत सिंहच्या मृत्यूबाबत आमिर खानच्या भावाचं धक्कादायक वक्तव्य

बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) भाऊ फैसल खान (Faisal Khan) त्याच्या एका मुलाखतीमुळे (Faisal Khan Interview) चर्चेत आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतील घराणेशाही, चित्रपटांवर बहिष्कार आणि सुशांत सिंग राजपूतच्या (sushant singh rajput) मृत्यूबाबत फैसल खानने भाष्य केलं आहे. फैसल खानने याआधी खुलासा केला होता की त्याला सलमान खानच्या (salman khan) रिअॅलिटी शो बिग बॉसमध्ये (bigg boss)…

Read More

प्रसिद्ध खेळाडू अडकला बलात्कार प्रकरणात? काय आहे प्रकरण जाणून घ्या

मुंबई : जगभरातील अनेक असे अनेक खेळाडू जे खुप प्रसिद्ग झाल्यानंतर वादात अडकताना दिसले आहे. मग ते फिक्सींग प्रकरण असो, मैदानावरील गैरवर्तन असो अथवा बलात्कारासाऱख गंभीर प्रकरण असो. सध्या याचं बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात एक प्रसिद्ध खेळाडू अडकला आहे. हा खेळाडू कोण आहे व त्याच्यावर काय गंभीर आरोप करण्यात आले आहेत, ते जाणून घेऊय़ात. फुटबॉल जगतातलं…

Read More

उमेश कोल्हे हत्याकांड : सातही आरोपींविरुद्ध “यूएपीए”न्वये गुन्हे

अमरावती : येथील व्यावसायिक उमेश कोल्हे हत्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सातही आरोपींविरोधात बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध कायद्यांन्वये (यूएपीए) देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शहर कोतवाली पोलिसांनी सोमवारी या हत्याकांडातील सर्व आरोपींविरोधात ‘युएपीए’ अंतर्गत कलमे जोडली. त्यात कलम १६, १८ आणि २० चा समावेश आहे. लोकांमध्ये दहशत पसरविण्याच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आल्याने हत्येच्या गुन्ह्यासोबतच ‘यूएपीए’…

Read More