Headlines

यॉर्करच्या बादशाहाचा जगाला अलविदा, क्रिकेट विश्व हळहळलं

मुंबई : भारतीय क्रिकेट विश्वातून अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. मुंबईचा (Mumbai) माजी खेळाडू आणि 2006-07 रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) विजेत्या संघाचा सदस्य राजेश वर्माचं (Rajesh Verma Death) निधन झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या अवघ्या 40 वर्षी राजेशने जगाचा निरोप घेतला आहे. राजेशचे माजी सहकारी भाविन ठक्कर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. राजेश यांच्या…

Read More