Headlines

Year End 2022 : रोहित, विराट पडले मागे; 2022 मध्ये ‘या’ भारतीय फलंदाजाने केल्या सर्वाधिक धावा

Suryakumar Yadav : कोरोना, लॉकडाऊन आणि अनेक निर्बंध अशा दोन वर्षांच्या कठीण काळानंतक संपूर्ण जगासाठीच 2022 हे वर्ष दिलासा देणार ठरलं. 2022 साल उजाडताच जवळपास सर्वच निर्बंध हटले. पुन्हा एकदा सगळं जैसे थे झाले. त्यामुळे क्रिकेट विश्वासतही शानदार खेळी बघायला मिळालं. यामध्ये भारताने संपूर्ण जगाला एकापेक्षा एक सरस फलंदाज दिले. यामध्ये अनुभवी सुनील गावस्कर, सचिन…

Read More

Team India: रोहित-द्रविड दोघेही टीममधून ‘OUT’? आज बीसीसीआयच्या बैठकीत होणार मोठा निर्णय

BCCI Apex Council Meeting : टी-20 विश्वचषक 2022 पराभवानंतर रोहित शर्माचे (Rohit Sharma) टी-20 मधील कर्णधारपद धोक्यात आले आहे. एक खेळाडू म्हणूनही त्याला गेल्या काही दिवसांत चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामध्येच त्याला आता दुखापत झाली आहे. त्यानंतर आता एक गोष्ट अशी समोर आली आहे की, जी गेल्या 9 वर्षांत कधीच घडलेला नाही. रोहितसाठी ही…

Read More

India vs Bangladesh Series: बांगलादेश दौऱ्यात Team India ला दुखापतीचं ग्रहण, टीम इंडियाला विजयासाठी करावी लागणार तगडी मेहनत

Ind vs Ban 3rd ODI highlights : भारताने बांगलादेशचा तिसऱ्या वनडे सामन्यात 227 धावांनी पराभव करत आपली लाज वाचवली असली तरी बांगलादेश दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघानं (Team India) अतिशय निराशाजनक कामगिरी केली. भारताचा सलामीवीर इशान किशनच्या (Ishan Kishan) धडाकेबाज 210 आणि विराट कोहलीच्या 113 धावांच्या जोरावर भारताने 409 धावा केल्या. विजयासाठी 410 धावांचे आव्हान घेऊन…

Read More

India Australia Women T20 मालिका आजपासून, कुठे आणि कधी पाहता येणार सामना?

India Australia Women T20 Series: भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला (IND-W vs AUS-W) क्रिकेट संघांदरम्यान 20 षटकांचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना आज नवी मुंबईतल्या डी वाय पाटील (D Y Patil Sports Stadium) मैदानावर होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होईल. 5 सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना याच मैदानावर येत्या रविवारी होणार आहे. तर अन्य तीन सामने मुंबईत…

Read More

Team India मध्ये मोठे बदल, ‘या’ वरिष्ठ खेळाडूंना उतरती कळा

T20 World Cup-2022: टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताचा दारुण पराभव झाला. अॅडलेडमध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडने 10 गडी राखून पराभव केला. यासह, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ जागतिक स्पर्धेच्या चालू हंगामातून बाहेर पडला. काही खेळाडू नक्कीच बाद होतील हे निश्चित असताना आता यात एका वरिष्ठ ऑफस्पिनरचा समावेश आहे. वास्तविक, उपांत्य फेरीतील पराभवानंतर भारताच्या गोलंदाजीवर प्रश्न उपस्थित केले…

Read More

Rohit Sharma ला भेटण्यासाठी मैदानात घुसला आणि आता लाखोंचा फटका बसला

IND vs ZIM T20 WC: रोहित शर्माला भेटण्यासाठी मैदानात येणं एका फॅनला चांगलंच महागात पडलंय. भारत-झिम्बाब्वे (Ind vs Zim) सामन्यादरम्यान एका तरुण चाहता मैदानात घुसला. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) पाहून तो रडू लागला. पण असं करणं त्याला चांगलंच महागात पडलंय. कारण त्याने सुरक्षेच्या नियमांचं उल्लंघन केल्याने त्याला साडेसहा लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात…

Read More

T20 World Cup 2022: कसं ठरवलं जातं नेट-रनरेट? ग्रुप-1 च्या सर्व टीम्सचं गणित बिघडणार?

T20 World Cup 2022: T20 वर्ल्डकपमध्ये 2022 मध्ये सुपर 12 फेरी सुरू आहे. यामध्ये सेमीफायनलचं तिकीट कोणत्या टीमला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. कालच्या दिवशी वर्ल्डकपमध्ये 2 सामने झाले असून पहिल्या सामन्यात श्रीलंकेने अफगाणिस्तानचा सहा विकेट्सने पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडचा 20 रन्सने पराभव केला. इंग्लंडच्या विजयामुळे ग्रुप एमध्ये उपांत्य फेरीचे गणित पुन्हा बिघडलंय….

Read More

T20 WC: Rohit Sharma च्या चुकीचा फटका के.एल राहुलला? रिव्ह्यू घेतला असता तर…!

सिडनी : आज टीम इंडिया टी-20 वर्ल्डकपमध्ये नेदरलँड्सविरूद्ध आपला दुसरा सामना खेळतेय. पाकिस्तानला हरवल्यानंतर टीम इंडियाचा उत्साह आणखी वाढला. रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी तुफान फलंदाजी केली. दरम्यान या सामन्यात टीम इंडियाचा ओपनर के.एल राहुल पुन्हा एकदा फ्लॉप झाला. रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतली मात्र ओपनिंगला येत राहुलला केवळ 9…

Read More