Headlines

Sri Lanka Cricket : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपपूर्वी श्रीलंकेला मिळाली ‘गुड न्यूज’, ICC ने घेतला तडकाफडकी निर्णय!

ICC Suspension On Sri Lanka Cricket : जूनमध्ये टी-20 वर्ल्डकप 2024 (T20 World Cup 2024) मध्ये खेळवला जाणार आहे. अशातच आता टी-ट्वेंटी वर्ल्ड कप तोंडावर असताना आयसीसीने मोठा निर्णय घेतला आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे आयसीसीने श्रीलंका क्रिकेटवर बंदी (Sri Lanka Cricket suspension) घातली होती. मात्र, आता आयसीसीने (ICC) श्रीलंकन क्रिकेटवरील बंदी तात्काळ प्रभावाने उठवली आहे. वनडे…

Read More

तिने देशासाठी…; कंगनाच्या मदतीसाठी धावला पाकिस्तानचा खेळाडू, ट्रोलर्सना दिले सडेतोड उत्तर

Kangana Ranaut: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौट सध्या चर्चेत आहे. मंगळवारी झालेल्या दसऱ्यानिमित्त दिल्लीतील लवकुश रामलीलामध्ये रावण दहन केले. 50 वर्षांची परंपरा कंगनाने मोडित काढली आहे. पहिल्यांदा एका महिलेने रावणदहन केले आहे. त्यामुळं तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र, असे असतानाच या कार्यक्रमातीलच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. यामुळंच कंगना पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर…

Read More

MS Dhoni Viral Video: ढेकळं फोडली.. ट्रॅक्टर चालवला.. धोनीच्या नव्या लूकची चर्चा; IPL आधी माहीची वावरात प्रॅक्टिस!

MS Dhoni Farming Viral Video: टीम इंडियाचा यशस्वी कॅप्टन आणि आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) कर्णधार महेंद्रसिंग धोनीचं (MS Dhoni) बाईक्स प्रेम सर्वांनाच माहित आहे. एकापैक्षा एक क्लासिक बाईक्स आणि सुपरबाईक्स धोनीच्या ताफ्यात (MS Dhoni bike collection) पहायला मिळतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून धोनीने निवृत्ती घेतली असली तरी तो सध्या आयपीएलचे (IPL) सामने खेळतो आणि जिंकवतो सुद्धा….

Read More

IND vs AUS : …शेवटी आई आईच असते; ऑस्ट्रेलयाविरुद्ध लेक खेळणार याच आनंदात भारतीय क्रिकेटपटूची आई मैदानावर

IND vs AUS : यजमान भारत (India) आणि पाहुणा ऑस्ट्रेलिया (Australia) या दोन्ही क्रिकेट संघांमध्ये (Border Gavaskar test series) बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेची सुरुवात गुरुवारी झाली. चार सामन्यांच्या या कसोटी मालिकेचा पहिला सामना (Nagpur) नागपूर येथे खेळला जात आहे. हा सामना अनेक कारणांनी खास आहे, कारण यावेळी संघातून दोन खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे….

Read More

U-19 WC Ind vs ENG : चॅम्पियनचा जल्लोष! Kala Chashma गाण्यावर थिरकतानाचा VIDEO VIRAL

U19 T20 World Cup Final, INDW vs ENGW Video : क्रिकेटसाठी कालचा रविवार हा भारतीय संघाचा होता. एकीकडे पोरींनी अंडर -19 टी-20 वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं. दुसरीकडे भारत आणि न्यूझीलंड (india vs new zealand) यांच्यातील तीन टी-20 मालिकेतील दुसरा सामन्यात विजय मिळवत, मालिकेवर कब्जा मिळवला. अंडर -19 टी-20 वर्ल्डकपमच्या (Team India win under 19 T20…

Read More

IND vs NZ 2nd T20I: LIVE सामन्यात दीपक हुड्डाने दिली शिवी? Video आला समोर!

IND vs NZ , Deepak Hooda: लखनऊच्या मैदानात आज पार पडलेला भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा टी20 सामना रंगतदार झाल्याचं पहायला मिळालं. भारताला अवघ्या 100 धावाचं लक्ष्य असतानाही अखेरच्या षटकापर्यंत सामना गेला. सूर्यकुमारने शेवटच्या चेंडूवर दमदार चौकार मारत भारताला विजय मिळवून दिला. अशा रीतीने भारताने 6 विकेट्सने दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे मालिकेत भारताने 1-1…

Read More

Hardik Pandya Abuse: आता हद्दच झाली…! पाणी आणलं नाही म्हणून पंड्याने खेळाडूंना केली शिवीगाळ

Hardik Pandya Abuse: टीम इंडियाचा यशस्वी खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सध्या खूप चर्चेत आहे. गोलंदाजी आणि फलंदाजी या दोघांमध्येही हार्दिक उत्तमरित्या खेळ करतो. यासोबतच सध्या त्याला टी-20 फॉर्मेटचं कर्णधारपदंही (Captaincy) देण्यात आलं आहे. मात्र अजून याची अधिकृतरित्या घोषणा झालेली नाही. मात्र कर्णधारपद मिळाल्यानंतर हार्दिक पंड्याचे सूर बदलेले दिसून आले. विराटसोबत कथित वाद असल्याची चर्चा…

Read More

VIDEO VIRAL : विराट, हार्दिकचं चाललंय तरी काय? भर मैदानात पुन्हा बिनसलं, हद्दच झाली

Virat kohli and Hardik Pandya Clash : (team india) भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू अशी ओळख असणारा विराट कोहली (Virat Kohli)अनेकांसाठी आदर्श. टीम इंडियामध्ये नव्यानं येणाऱ्या खेळाडूंसाठीसुद्धा त्याच्यासोबत खेळणं म्हणजे पर्वणी. अगदी हार्दिक पांड्यापासून के.एल राहुलपर्यंतच्या (KL Rahul) सर्वच खेळाडूंमध्ये विराटसाठी विशेष प्रेम आणि आदर. पण, आता मात्र काही अशा घटना घडत आहेत जिथं विराट…

Read More

VIDEO VIRAL : हार्दिक पांड्याचा Attitude पाहून विराटची आगपाखड; डोळ्यानं दिला धाक

India VS Sri Lanka First ODI : गुवाहाटी (Guwahati) येथे नुकत्याच पार पडलेल्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारतीय संघानं श्रीलंकेचा (ind vs sl) धुव्वा उडवला. 67 धावांनी पाहुण्या संघाला नमवत भारतीय संघानं मालिकेची चांगली सुरुवात केली. (Rohit Sharma Virat Kohli) रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी सामन्यामध्ये संघाला समाधानकारक सुरुवात करुन दिली. ज्यानंतर मैदानात आलेल्या हार्दिक पांड्या…

Read More

Ind vs Aus Test Series : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर; ‘या’ प्रमुख गोलंदाजाला वगळले, पाहा संघ

Australia Test squad for India Series: 9 फेब्रुवारीपासून नागपूरमध्ये भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus Test Series) कसोटी सामना होणार आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिकेसाठी आणि भारत दौऱ्यासाठी संघाची घोषणा केली आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाने जाहिर केलेल्या 18 सदस्यीय संघात 22 वर्षीय युवा फिरकी गोलंदाज टॉड मर्फीचा समावेश करण्यात आला असून भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या…

Read More