Headlines

मैदानावरील त्या आपघातानं संपलं भारतीय क्रिकेटरचं संपूर्ण करिअर…

मुंबई : सध्या आयपीएल सुरु आहे. सगळेच चाहाते, क्रिकेटच्या रंगात दंगले आहेत. यादरम्यान क्रिकेट विश्वातील एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अलीकडेच, डॉक्टरांनी माजी भारतीय क्रिकेटपटूच्या डोक्यातून एक मेटल प्लेट काढली आहे आणि काही दिवसात ते ठिक होतील असं देखील सांगितले आहे. या भारतीय माजी खेळाडूचं नाव नॉरी कॉन्ट्रॅक्टर आहे. खरं तर, 60 वर्षांपूर्वी 1962…

Read More