Headlines

मोदी सरकारने ‘हर घर संविधान’ हा उप्रकमही राबवावा – कॉ. वृंदा करात

सांगली : ‘हर घर तिरंगा’ या प्रमाणे मोदी सरकारने ‘हर घर संविधान’ हा उप्रकमही राबवावा, असे मत कम्युनिस्ट नेत्या माजी राज्यसभा सदस्या कॉ. वृंदा करात यांनी व्यक्त केले. विटा येथील क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठातर्फे कॉ. करात यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी जेष्ठ साहित्यिका तारा भवाळकर, डॉ. विश्वास सायनाकर, आ. अरुण लाड, महापौर…

Read More