Headlines

श्रमिकांचे जग उभा करण्यासाठी मार्क्सवादाशिवाय पर्याय नाही – कॉ. राजन क्षिरसागर

“कष्टकरी वर्गाला नेस्तनाभूत करण्याचे षडयंत्र भांडवली धर्मांध शक्ती आखात आहेत. सर्वसामान्य जनतेचे जगणे सर्वांगाने मुश्किल झाले आहे . या विरोधात राजकीय संघर्षाला कम्युनिस्ट पक्ष पुढील काळामध्ये उभा राहील. श्रमिकांचे जग उभा करण्यासाठी मार्क्सवादाशिवाय पर्याय नाही.” – कॉ. राजन क्षिरसागर बार्शी / प्रतिनिधी – भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सोलापूर जिल्हा कौन्सिलचे अधिवेशन 17 जुलै 2022 रोजी आयटक…

Read More

भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

बार्शी / प्रतिनिधी -भारतीय कम्युनिस्ट पक्षा कडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 392 व्या जयंती निमित्ताने बार्शी येथील शासकीय पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी कॉम्रेड अनिरुद्ध नखाते यांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड डॉ.प्रवीण मस्तूद, कॉम्रेड अनिरुद्ध नकाते, कॉम्रेड बालाजी शितोळे, कॉम्रेड सुयश शितोळे, कॉम्रेड आनंद धोत्रे, कॉम्रेड पवन…

Read More

शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे स्मृतिदिनानिम्मित चर्चासत्राचे आयोजन

बार्शी / प्रतिनिधी – भारतीय कम्युनिस्ट पक्ष व आयटक कामगार केंद्राच्या वतीने शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे स्मृती दिनाच्या निमित्ताने तसेच दलित पँथरचे सुवर्णमहोत्सवी वर्ष या सोबतच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संयुक्त पणाने दिनांक 20 फेब्रुवारी 2022 वार रविवार रोजी आयटक कामगार केंद्र, बार्शी येथे दुपारी ठीक 3 वाजता होणार आहे. यानिमित्ताने होणाऱ्या चर्चासत्रात प्रा….

Read More

क्रातिसिंह नाना पाटील पुरस्काराने सन्मानित होणारे एक सच्चा कॉम्रेड डॉ.भालचंद्र कांगो

१९१७ च्या रशियन राज्यक्रांती मुळे जागततिक पातळीवर साम्यवादी तत्त्वज्ञानाचा उगम झाला.क्रांतिकारक विचारांचे अग्रणी कॉम्रेड मानवेंद्रनाथ रॉय यांनी त्या विचारांचा प्रसार सुरू केला.पुढे मार्क्सवादापासून प्रेरणा घेत कॉ.श्रीपाद अमृत डांगे ,कॉम्रेड घाटे ,कॉ.गंगाधर आधिकारी यासारख्या तरुणांनी पुढाकार घेऊन १९२५ साली भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली व या देशात साम्यवादी चळवळीचा पाया घातला.तिथपासून भारतीय स्वातंत्र्यलढ्यात कम्युनिस्टांनी अजोड कामगिरी…

Read More

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढी विरोधात बार्शी तहसील कार्यालयासमोर निदर्शने

बार्शी / प्रतिनिधी – भारतीय कम्युनिस्ट पक्ष व जनसंघटनेच्या वतीने दिनांक 8 जुलै 2021 वार गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता मा. तहसीलदार यांच्या कार्यालयासमोर पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस व वाढती महागाई, जिवनाश्यक वस्तुंची भाववाढ केंद्र सरकारने केले विरोधात तिव्र निदर्शने आंदोलन कॉम्रेड तानाजी ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी श्रमिक, आदिवासी शेतकरी चळवळीचे नेते भीमाकोरेगाव…

Read More