Headlines

कसलं भारी! 31 गायी दत्तक घेणारा Kichcha Sudeep च खरा सुपरस्टार

मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीप (Kiccha Sudeep ) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. किच्चा हा त्याच्या स्पष्ट वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. आता किच्चा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. किच्चानं 31 गायी दत्तक घेणार आहे. पुण्यकोटी दत्तू योजनेअंतर्गत कर्नाटकच्या प्रत्येक जिल्ह्यातून एक अशा 31 गायी किच्चा दत्तक घेणार आहे. हेही वाचा : सावधन.. Amitabh Bachchan…

Read More