Headlines

Many organizations have congratulated the Shinde-Fadnavis government after demolished illegal-construction-near-afzal-khan-memorial-being-at-pratapgarh-in-satara

[ad_1] प्रतापगडावर अफजलखान थडग्या भोवतीचे बहुचर्चित अतिक्रमण आज गुरुवारी सकाळपासून शासकीय यंत्रणेने पाडण्याच्या सुरु केलेल्या कारवाईचे विविध पक्ष, संघटनांच्या नेत्यांनी स्वागत केले. सातारा जिल्ह्यात हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करत राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचे अभिनंदन केले आहे. हेही वाचा- Afzal Khan Grave: साताऱ्यात अफजलखानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम हटवण्यास सुरुवात, प्रतापगडाच्या पायथ्याशी चोख बंदोबस्त छत्रपती शिवरायांनी अफजलखानाचा वध…

Read More

मोदी यांच्या आरोपावर सुप्रिया सुळे यांचे प्रत्युत्तर, दिला लोकसभेतील आकडेवारीचा दाखला

[ad_1] नवी दिल्ली : Supriya Sule criticized on Narendra Modi : लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल चढवला. तसेच पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशात कोरोना वाढीला महाराष्ट्र राज्याचा हातभार आहे, अशी टीका पंतप्रधान  मोदी यांनी केली. यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी यांनी केलेली टीका चुकीची आहे. त्यांच्या…

Read More

कोविडकाळात विधवा झालेल्या महिलांसाठी ‘वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना’ लागू; ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय जारी

मुंबई, दि. २ : कोरोना जागतिक महामारीच्या कालावधीत घरातील कर्ता पुरूष मृत्यूमुखी पडल्याने विधवा झालेल्या महिलांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे, त्यांना सन्मानजनक उपजीविका करता यावी, यासाठी ग्रामविकास विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेऊन अशा महिलांसाठी वीरभ्रदकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना राबविण्याचा निर्णय घेतला असून आज या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य…

Read More

सोलापूर विद्यापीठातून विशेष लसीकरण मोहिमेची सुरुवात , पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची उपस्थिती

सोलापूर, दि.25- महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागाकडून मिशन युवा स्वास्थ्य उपक्रमांतर्गत कोविड विशेष लसीकरण मोहिमेची सुरुवात विद्यापीठ व महाविद्यालयांतून करण्यात येत आहे. येत्या 2 नोव्हेंबर 2021 पर्यंत चालणाऱ्या या उपक्रमाचा 18 वर्षापुढील सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन कोविशिल्ड व कोवॅक्सिन लस घ्यावी, असे आवाहन  पालकमंत्री  दत्तात्रय भरणे यांनी केले.                         पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मिशन युवा स्वास्थ उपक्रमांतर्गत कोविड-19 विशेष लसीकरणाची सुरूवात…

Read More

तुम्ही जर लसीचे दोन डोस घेतले असतील तर हे वाचा

मुंबई, ता. 15: कोव्हिड-19 वरील ज्यांनी दोन्ही लसी घेतल्या असतील आणि लसी घेतल्यानंतर 15 दिवसांचा अवधी उलटला असेल, त्यांना राज्यात प्रवेश करण्यासाठी ‘आरटीपीसीआर’ चाचणीचा निगेटीव्ह अहवाल सादर करण्याची गरज राहणार नाही. मात्र अशा व्यक्तींकडे केंद्र सरकारच्या ‘कोविन’ या पोर्टलवरून प्राप्त केलेले अधिकृत प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे, असे आदेश राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जारी…

Read More