Headlines

“तुम्ही काय देशातील लोकांना मूर्ख समजता का?”, कोर्टाने ‘आदिपुरुष’च्या निर्मात्यांना कडक शब्दांत फटकारलं

[ad_1] Adipurush Controversy: आदिपुरुष (Adipurush) चित्रपटावरुन वाद सुरु असतानाच अलाहाबाद हायकोर्टाने (Allahabad High Court) संवादांवरुन निर्मात्यांना फटकारलं आहे. चित्रपटातील संवादावरुन प्रेक्षकांचा एक मोठा वर्ग नाराज असून, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला जात आहे. कोर्टात आदिपुरुष चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्टाने खडे बोल सुनावले. तसंच कोर्टाने सहलेखक…

Read More

राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्या विरोधात दाखल गुन्हयाचा तपास बंद

[ad_1] पुणे : महाविकास आघाडी सरकारमधील राजकीय नेत्यांचे दूरध्वनी अभिवेक्षण (फोन टॅपिंग) प्रकरणी पुण्याच्या तत्कालिन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या विरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास बंद करण्यात येत असल्याचा अहवाल (क्लोजर रिपोर्ट) न्यायालयात सादर करण्यात आला आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. राज्यातील काँग्रेसचे नेंते नाना पटोले, बच्चू कडू, माजी…

Read More

धक्कादायक! तो आता खेळताना दिसणार नाही, म्हणून त्याने स्वतःलाच आग लावली

[ad_1] मुंबई : टेनिस जगतातील स्टार खेळाडू रॉजर फेडररने शुक्रवारी कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला. हा सामना लंडनमध्ये झाला, मात्र त्याआधीच मोठा वाद झाला. फेडररच्या सामन्यातून एक माणूस कोर्टवर आला आणि त्याने मध्येच बसून स्वतःला पेटवून घेतलं. वास्तविक, हा क्लायमेट चेंज एक्टिविस्ट होता, जो खाजगी जेट उड्डाणांवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी इंग्लंडमध्ये निदर्शनं करत होता. जेव्हा हा…

Read More

प्रसिद्ध खेळाडू अडकला बलात्कार प्रकरणात? काय आहे प्रकरण जाणून घ्या

[ad_1] मुंबई : जगभरातील अनेक असे अनेक खेळाडू जे खुप प्रसिद्ग झाल्यानंतर वादात अडकताना दिसले आहे. मग ते फिक्सींग प्रकरण असो, मैदानावरील गैरवर्तन असो अथवा बलात्कारासाऱख गंभीर प्रकरण असो. सध्या याचं बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात एक प्रसिद्ध खेळाडू अडकला आहे. हा खेळाडू कोण आहे व त्याच्यावर काय गंभीर आरोप करण्यात आले आहेत, ते जाणून घेऊय़ात.  फुटबॉल…

Read More

मुलींना वडिलांच्या संपत्तीत कधी वाटा मिळत नाही? कायदा काय सांगतो? जाणून घ्या

[ad_1] मुंबई : मालमत्ता आणि पैसे हा एक वादाचा मुद्दा आहे. यावरुन नात्या नात्यात लोक भांडू लागतात. एवढच काय तर काहीवेळा सख्खे भाऊ या वादावरुन एकमेकांच्या जीवावर उठतात. परंतु यात आता आणखी एक वादाचा मुद्दा आहे. तो म्हणजे मालमत्तेत मुलींना मिळाणारे अधिकार, मालमत्तेत मुलींच्या वाट्यावरुन नेहमीच वाद होत आले आहेत. मुलींना मालमत्तेत कोणते अधिकार मिळतात,…

Read More