भर सोहळ्यात क्रिस रॉकला मारणं महागात; विल स्मिथचा ऑस्कर परत घेणार?

मुंबई : मनोरंजन विश्वातील सळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात मोठा पुरस्कार मानला जाणारा ऑस्कर पुरस्कार कायम चर्चेत असतो. पण यंदाच्या ऑस्कर 2022 मध्ये असं काही घडलं जे लोकांच्या कल्पनेच्या पलीकडे होतं. कदाचित ऑस्करच्या इतिहासात असं कधीच घडलं नसेल. सगळं काही अगदी सुरळीत चालू होतं. पुरस्कार देण्याची प्रक्रिया सुद्धा चालू झाली होती. सर्वांच्या नजरा पुरस्कार सोहळ्याकडे लागल्या…

Read More