Headlines

‘जवानने भ्रष्ट काँग्रेसचा पर्दाफाश केला’; भाजपाने मानले शाहरुख खानचे आभार

[ad_1] BJP On Jawan Movie : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या (shahrukh khan) ‘जवान’ (Jawan) चित्रपटाची सध्या सगळ्या जगात चर्चा सुरु आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून जवानने दमदार कमाई केली आहे. चित्रपटाने आतापर्यंत 300 कोटींचा गल्ला कमावला आहे. दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाने (BJP) ‘जवान’ चित्रपटासाठी बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचे कौतुक केले आहे. तसेच भाजपाने काँग्रेसवरही (Congress) निशाणा…

Read More

‘वाघनखं आणताय अभिनंदन, पण जमलं तर तेवढं…’, नाना पाटेकर यांचे सरकारला चिमटे!

[ad_1] Nana Patekar Over WaghNakh : अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या शोर्याचं प्रतिक असलेल्या वाघनखांना पुन्हा महाराष्ट्रात आणण्यात येणार आहे. वाघनखं भारतात आणण्यासाठी राज्य सरकारने (Maharastra Govt) हालचाली सुरू केल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिलीये. त्यामुळे सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात वाघनखांची चर्चा होताना…

Read More

VIDEO: सुषमा अंधारेंचे अण्णा हजारेंवर गंभीर आरोप, म्हणाल्या, “सरकार उलथवून…” | Sushma Andhare serious allegations on Anna Hazare Janlokpal Andolan and BJP

[ad_1] शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या ‘जनलोकपाल’ आंदोलनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच सरकार उलथवून टाकण्यासाठीच अण्णा हजारेंनी जनलोकपाल आंदोलन केलं, असा गंभीर आरोप केला. “तेव्हा आंदोलन करणारे अण्णा हजारे आज एवढे प्रश्न आहेत, पेच निर्माण होत आहेत, पण त्यावर चकार शब्द बोलत नाहीत,” असं म्हणत सुषमा अंधारेंनी अण्णा हजारेंवर…

Read More

नितेश राणेंचे वैभव नाईकांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप! थेट कागदपत्रे केली सादर | nitesh rane said have proof against vaibhav naik in corruption case illegal property

[ad_1] मागील अनेक दिवसांपासून विरोधी पक्षातील नेत्यांची केंद्रीय तपास यंत्रणांमर्फत चौकशी केली जात आहेत. त्यात उद्धव ठाकरे गटातील आमदार वैभव नाईक यांची एसीबीमार्फत चौकशी करण्यात येत आहे. नाईकांवरील या कारवाईनंतर उद्धव ठाकरे गटातील नेते आक्रमक झाले असून नाईक यांच्या समर्थनार्थ कुडाळमध्ये मोर्चा काढण्यात आला. याच मोर्चाच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते तथा आमदार नितेश राणे यांनी नाईक यांच्यावर…

Read More

“…तर खपवून घेतले जाणार नाही,” भ्रष्टाचारावर बोलताना फडणवीसांनी घेतली स्पष्ट भूमिका; म्हणाले “दोन वर्षांत…”| devendra fadnavis comment on corruption side want to transform maharashtra

[ad_1] राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक लोकप्रिय निर्णय घेतले. दोन वर्षांनी पुन्हा विधानसभेच्या निवडणुका लागणार आहे. राज्यातील राजकीय समीकरणं बदललेली असताना शिंदे गट-भाजपा तसेच विरोधकांकडून या निवडणुकीसाठी तयारी करण्यात येत आहे. असे असताना आपल्याला आगामी दोन वर्षांत राज्यात बदल करून दाखवायचा आहे. एखादा अधिकारी किंवा लोकप्रतिनिधीन कोणत्याही प्रकल्पामागे…

Read More

shivsena mp Arvind sawant commented on rafel corruption Vedanta project and bjp

[ad_1] शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी भाजपा आणि शिंदे सरकारवर भ्रष्टाचारावरुन सडकून टीका केली आहे. “आपले ठेवायचे झाकून…” असे म्हणत सावंत यांनी राफेल विमान खरेदीच्या व्यवहाराच्या चौकशीची मागणी केली आहे. “सर्व भ्रष्टाचाऱ्यांनी आमच्याकडे या आणि पावन व्हा, असा लाँड्रीचा धंदा तुम्ही सुरू केला आहे” असा आरोप सावंत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे. भ्रष्टाचारावर बोलण्याचा सत्ताधाऱ्यांना…

Read More

udayanraje Bhosale criticized shivendraraje Bhosale on satara municipal election

[ad_1] सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीवरुन भाजपा खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळत आहे. “मिशीला पीळ आणि ताव मारुन काहीही होत नसते” असा चिमटा निवडणूक प्रचारावरुन उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना काढला आहे. हिंमत असेल तर आजच्या आज पत्रकार परिषद घेऊन दाखवावी, असे आव्हानही त्यांनी शिवेंद्रराजेंना दिले आहे. “त्यांची लायकी काय?” नवनीत राणांनी उद्धव…

Read More

वसईचे नायब तहसीलदार प्रदीप मुकणे यांना अटकदीड लाखांची लाच मागितली

[ad_1] वसई तहसीलदार कार्यालयाचे नायब तहसलीदार प्रदीप मुकणे यांना दोन लाख रुपयाची लाच मागितल्याप्रकरणी सोमवारी रात्री ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. मुकणे यांच्या वतीने लाखेची रक्कम स्वीकारणारे मंडल अधिकारी संजय सोनावणे यांना दीड लाख रुपये घेतांना रंगेहात पकडण्यात आले आहे. मुकणे यांच्या अटकेने वसईत खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील तक्रारदाराने वसई पूर्वेच्या गोखीवरे…

Read More