Team India: 43 महिन्याची प्रतिक्षा संपली; अखेर टीम इंडियामध्ये ‘या’ घातक खेळाडूची एन्ट्री!

Ind vs Aus: आगामी T20 World Cup साठी आता सर्वच टीम सज्ज झाल्या आहेत. आशिया कपमध्ये (Asia Cup) झालेल्या पराभवानंतर भारतीय बॉलिंग लाईनअप कर्णधार रोहित शर्मासाठी (Rohit Sharma) डोकेदुखीचा विषय ठरलाय. 16 ऑक्टोबरपासून सुरू होण्याऱ्या वर्ल्ड कपआधी संघाची गोलंदाजी रुळावर आणण्याचं मोठं चॅलेंज रोहितसमोर होतं. अशातच आता टीम इंडियात एका घातक गोलंदाजीची एन्ट्री झाली आहे….

Read More

CWG 2022: भारताविरुद्धच्या फायनलमध्ये मैदानावर उतरली Corona Positive खेळाडू आणि पुढे…

बर्घिंगम : संपूर्ण जगावरून अजून कोरोनाचा धोका टळलेला नाही. कोरोनाचा परिणाम हा खेळांवर खासकरून क्रिकेटवरही झालेला दिसला. कोरोना होऊ नये यासाठी क्रिकेटर्सची प्रचंड काळजी घेतली जाते. खेळाडू बाहेरच्या देशात खेळण्यासाठी गेले तरीही त्यांना स्वतःची योग्य ती काळजी घ्यावी लागते अन्यथा त्यांना कारवाईला सामोरं जावं लागतं. इतकंच सगळं असूनही एक धक्कादायक घटना कालच्या सामन्यात घडली. कॉमनवेल्थ…

Read More

IPL 2022: कोरोनाचा धोका पाहता BCCI ने घेतला मोठा निर्णय!

मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्येही कोरोनाने एन्ट्री केली आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या टीममध्ये एकूण 6 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. यानंतर मात्र आता बीसीसीआय हाय अलर्टवर आलं आहे. कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे. 22 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. कोरोनाचा धोका पाहता बीसीसीआयने या सामन्याची…

Read More