Headlines

IND vs SL : पहिल्या टी-20 सामन्यावर कोरोनाचं सावट; BCCI लावणार का निर्बंध?

[ad_1] IND vs SL 1st T20 2023: श्रीलंका क्रिकेट टीम (Sri Lanka Cricket Team) नव्या वर्षाच्या सुरुवातीला भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. श्रीलंकेविरूद्ध 3 सामन्यांची टी-20 सिरीज खेळवण्यात येणार आहे. यामध्ये पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium Mumbai) होणार आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता, मुंबईत नवे गाईडलाईन्स जाहीर करण्यात आले आहेत. यावेळी परदेशातून येणाऱ्या लोकांसाठी…

Read More

Covid 19: करोना अद्यापही संपलेला नाही, WHO चं मोठं विधान; महाराष्ट्र सरकारकडूनही नागरिकांना निर्देश, जाणून घ्या पाच मुद्दे | WHO Covid 19 is still a global health emergency Maharashtra sgy 87

[ad_1] करोना अद्यापही जागतिक आरोग्य आणीबाणी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) स्पष्ट केलं आहे. तीन वर्षांपूर्वी सर्वात प्रथम जागतिक आरोग्य संघटनेने करोनाला आणीबाणी घोषित केलं होतं. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस गेब्रेयसस यांनी करोनाचा अंत दृष्टीक्षेपात असल्याचं सांगितल्याच्या एका महिन्यानंतर ही माहिती समोर आली आहे. दरम्यान भारतात गुरुवारी करोनाचे २१४१ नवे रुग्ण आढळले आहेत. यासोबतच…

Read More

shivsena targets pm narendra modi government on oxygen shortage corona second wave

[ad_1] आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. मात्र, त्याचवेळी नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण विभागाच्या स्थायी समितीने जाहीर केलेल्या एका अहवालावरून मोदी सरकारला लक्ष्य देखील केलं जात आहे. हा अहवाल करोना काळात देशात निर्माण झालेल्या भयंकर ऑक्सिजन तुटवड्यासंदर्भात आहे. या अहवालामध्ये मोदी सरकारकडून या…

Read More

आता बरा आहे, पण पुढे काय होईल माहित नाही; कोरोनातून बरं झाल्यानंतरही Rohit Sharma असं का म्हणतोय?

[ad_1] मुंबई : इंग्लंड दौऱ्यावर आलेला भारतीय कर्णधार रोहित शर्माला सराव सामन्यादरम्यान कोरोनाचा फटका बसला. त्यामुळे इंग्लंडविरुद्ध एजबॅस्टन टेस्टसाठी तो अनुपस्थितीत राहिला. मात्र, तो आता बरा असून आजच्या पहिल्या टी-20 साठी तो कर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली 3 टी-20 आणि 3 एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. टी-20 मालिकेपूर्वी तब्येतीचं अपडेट देताना रोहित म्हणाला…

Read More

शासनाच्या टास्क फोर्स मध्ये सूक्ष्मजीवशास्रज्ञाचा समावेश आवश्यक

बार्शी / प्रतिनिधी – कोविडच्या संभाव्य येणाऱ्या लाटेमुळे होणारी हानी टाळण्यासाठी योग्य सूचना करण्याकरीता शासनाने टास्कफोर्स समितीचे गठन केले आहे .या समितीमध्ये बऱ्याच डॉक्टर सदस्यांचे समावेश केलेले आहे परंतु एकाही सूक्ष्मजीवशास्त्रज्ञा चा समावेश नाही ही खेदाची बाब असल्याचे मत बार्शी येथील सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ सुहास कुलकर्णी यांनी व्यक्त केले आहे वास्तविक पाहता कोविड हा विषाणूजन्य रोग…

Read More

महाराष्ट्रात ओमायक्रॉन व्हेरियंटचा पहिला रुग्ण कल्याण डोंबिवलीमध्ये

मुंबई, दि. ४ : दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे २४ नोव्हेंबरला मुंबईमध्ये आलेल्या ३३ वर्षीय तरुणामध्ये ओमायक्रॉन हा व्हेरियंट सापडल्याचे प्रयोगशाळा तपासणीतून सिद्ध झाले आहे. या नवीन विषाणू प्रकाराचा राज्यातील हा पहिला रुग्ण आहे.हा तरुण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी असून त्याने कोणतीही कोविड प्रतिबंधक लस घेतलेली नाही. दिनांक २४ नोव्हेंबर २०२१ रोजी…

Read More