Headlines

प्रेमासाठी वाट्टेल ते! राखीसाठी boyfriend ने घेतली सर्वात महागडी गोष्ट, video एकदा पाहाच

[ad_1] Rakhi Sawant House in Dubai: राखी सावंत सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. नेहमी कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये अडकलेली राखी सावंत सध्या आपल्या लव्ह लाईफमुळे विशेष चर्चेत आहेत. बिझनेसमन आदिल खान याला ती गेल्या काही दिवसांपासून डेट करते आहे. आदिलसह अनेक आजकाल अनेक ठिकाणी स्पॉट होत असते त्यामुळे लोकांमध्येही तिची बरीच क्रेझ आहे.  आपला boyfriend आदिलवर राखी प्रेमाचा…

Read More