Headlines

challenge before praniti shinde to building congress organization in solapur zws 70

[ad_1] एजाज हुसेन मुजावर, लोकसत्ता  सोलापूर : राज्यात सत्तांतर नाटय़ घडण्याअगोदरपासून सोलापुरात काँग्रेस पक्षाची वाट बिकट होत आहे. सध्या तर आमदार प्रणिती शिंदे यांच्या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघापुरताच काँग्रेस पक्ष मर्यादित राहिल्याचे दिसून येते. त्यामुळे सोलापूर महापालिकेच्या मागील निवडणुकीत गमावलेली सत्ता पुन्हा मिळविण्यापेक्षाही स्वत:ची ताकद वाढविण्याचे आव्हान पक्षासमोर उभे राहिले आहे. हे आव्हान पक्षापेक्षा…

Read More