Headlines

‘जवानने भ्रष्ट काँग्रेसचा पर्दाफाश केला’; भाजपाने मानले शाहरुख खानचे आभार

[ad_1] BJP On Jawan Movie : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या (shahrukh khan) ‘जवान’ (Jawan) चित्रपटाची सध्या सगळ्या जगात चर्चा सुरु आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून जवानने दमदार कमाई केली आहे. चित्रपटाने आतापर्यंत 300 कोटींचा गल्ला कमावला आहे. दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाने (BJP) ‘जवान’ चित्रपटासाठी बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचे कौतुक केले आहे. तसेच भाजपाने काँग्रेसवरही (Congress) निशाणा…

Read More

पृथ्वीराज चव्हाणांवर बडोदा व अहमदाबादची निरीक्षकपदाची जबाबदारी |prithviraj chavan responsibility baroda and ahmedabad observer the gujarat assembly elections

[ad_1] कराड : गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून बडोदा व अहमदाबादचे निरीक्षक म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर पक्ष नेतृत्वाने जबाबदारी सोपवल्याची माहिती चव्हाण यांच्या कराडमधील कार्यालयातून देण्यात आली. पृथ्वीराज चव्हाण हे पुढील चार दिवस अहमदाबाद दौऱ्यावर असणार आहेत. तेथे ते राज्य व जिल्हानिहाय पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी बैठक घेऊन संवाद साधणार आहेत तसेच त्यांच्या पत्रकार परिषदा…

Read More

पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यात भाजपचा संघटनात्मक प्रभाव वाढवण्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांचा भर |chandrasekhar bawankule attempt to increase bjp organizational influence west maharashtra satara kolhapur tour bharat jodo yatra rahul gandhi

[ad_1] दयानंद लिपारे कोल्हापूर : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा प्रतिसाद खोडून काढत भाजपचा संघटनात्मक प्रभाव वाढवण्यावर प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचा पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यात भर राहिला. सातारा जिल्ह्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केल्यामुळे भाजपला ताकद मिळाली. याचवेळी जिल्हा पातळीवरील भाजपा अंतर्गत मतभेद निस्तरण्याचे आव्हानही बावनकुळे यांच्यासमोर असणार आहे. यापूर्वी कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील…

Read More

Bharat Jodo yatra arriving from farmer general public spontaneously Participant print politics news ysh 95

[ad_1] मधु कांबळे नांदेड : कापशी फाटा ते नांदेड पदयात्रेला चांगलीच गर्दी झाली होती. शेतकरी, सर्वसामान्य जनतेबरोबरच देशा – परदेशातून आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक यात्रेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाली होती. कित्येक किलोमीटर रस्ता प्रचंड गर्दीने फुलून गेला होता. यावेळी इंडियन ओव्हरसीज काँग्रेस (अमेरिका) अध्यक्ष मोहिंदर सिंग गिलझियन आणि जर्मनीतील संघटनेचे सरचिटणीस बलविंदर सिंग गुरुदासपुरीया यात्रेत सहभागी…

Read More

Bharat Jodo Yatra impossible to stop Rahul Gandhi Warning Travel Telangana to Maharashtra ysh 95

[ad_1] मधु कांबळे देगलूर: या देशामध्ये गेल्या काही वर्षांपासून, द्वेष, क्रोध आणि हिंसेचे वातावरण तयार केले जात आहे.  त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी निघालेली ही भारत जोडो पदयात्रा आता कोणीही रोखू शकणार नाही, असे आव्हान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिले. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील कन्याकुमारीपासून सुरू झालेल्या भारत जोडो यात्रेचे सोमवारी रात्री साडेनऊ वाजता नांदेड जिल्ह्यातील…

Read More

“तुमच्या सुनबाई अमृता फडणवीसांना आधी सांगा,” संभाजी भिडेंविरोधात पुण्यात काँग्रेस महिला आघाडीचं आंदोलन | Pune Congress Protest Against Sambhaji Bhide over Controversial Statement on woman without bindi sgy 87

[ad_1] शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. एका महिला पत्रकाराने कुकू लावलं नसल्याने संभाजी भिडे यांनी तिच्याशी बोलण्यास नकार दिला. “तू आधी कुंकू लाव, मग मी तुझ्याशी बोलतो” असं विधान त्यांनी केलं असून यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात संभाजी भिडेंविरोधात काँग्रेस महिला आघाडीकडून आंदोलन करण्यात आलं. संभाजी…

Read More

congress nitin raut on bharat jodo yatra incident right eye injury incident

[ad_1] बुधवारी काँग्रेस आमदार आणि राज्याचे माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे डोळ्याला गंभीर दुखापत झालेले व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान झालेल्या धक्काबुक्कीमध्ये नितीन राऊत यांना ही गंभीर दुखापत झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर राऊत यांच्यावर हैदराबादमधील वासवी रुग्णालयात उपचारदेखील करण्यात आले. रुग्णालयातील…

Read More

There are currently three governments working in the country for the benefit of Gujarat Sachin Sawant msr 87

[ad_1] सी-२९५ या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एअरबस प्रकल्प’ही गुजरातला गेला आहे. २२ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचं ३० ऑक्टोंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यामुळे राज्यातील आणखी एक मोठा प्रकल्प गुजरातला गेल्यावरून सध्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यरोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आता विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली जात…

Read More

“आता गुजरात एक वेगळा देश होणार आहे का?” | Congress Satel Patil on Tata Airbus Project in Gujarat Maharashtra Government Central Government sgy 87

[ad_1] ‘एअरबस- टाटा’ यांचा हवाई दलासाठी विमाननिर्मितीचा सुमारे २२ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. एकीकडे सत्ताधारी महाविकास आघाडीवर खापर फोडत असताना विरोधकही सरकार केंद्र सरकाविरोधात आवाज उठवला जात नसल्याचा आरोप करत आहेत. यादरम्यान काँग्रेस नेते सतेज पाटील यांनीही सरकारवर टीका केली असून इतर राज्यांवर अन्याय होत असल्याची भावना…

Read More

cm eknath shinde mocks nana patole congress wet draught

[ad_1] परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकरी हवालदील झाल्याचं चित्र राज्यात दिसत असताना दुसरीकडे राजकीय वर्तुळात यावरून आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण चालू झालं आहे. विरोधकांकडून या मुद्द्यावरून सरकारला लक्ष्य केलं जात आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सातत्याने विरोधकांकडून केली जात आहे. मात्र, सरकारकडून अद्याप त्यावर निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे राजकीय वातावरण तापू लागलेलं असतानाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष…

Read More