अरेच्चा !!! विकीशी लग्न करण्यासाठी कतरिनाची अट, पहिल्यांदाच मोठी माहिती समोर
[ad_1] मुंबईः बॉलीवूडमधील स्टार जोडी म्हणून ओळखले जाणारे अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ डिसेंबरमध्ये विवाह बंधनात अडकले. अनेक दिवस त्यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू होत्या, मात्र अखेर हा शाही विवाह सोहळा राजस्थानमधील एका प्राचीन किल्ल्यात पार पडला. कॅटरिना कैफ आणि विकी कौशल आज पती-पत्नी आहेत, पण दोघांसाठी लग्न करणं इतके सोपं नव्हतं. कतरिनाची समजूत घालण्यासाठी विकीने…