Headlines

commonwealth games 2022 medalist in Maharashtra got raise in prize money by Maharashtra shinde fadanvis government

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या खेळांडूंना देण्यात येणाऱ्या बक्षिसांच्या रकमेमध्ये राज्य सरकारकडून वाढ करण्यात आली आहे. क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली आहे. सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंना ५० लाख, रौप्य पदक विजेत्यांना ३० लाख तर कांस्य पदकाची कमाई करणाऱ्या खेळाडूंना आत्ता २० लाखांचं बक्षिस मिळणार आहे. याशिवाय प्रशिक्षकांना देखील तीन लाखांऐवजी १२ लाख…

Read More

Commonwealth Games नंतर बर्मिंगहॅममध्ये 2 बॉक्सर खेळाडू गायब

मुंबई : पाकिस्तानात सध्या खळबळ उडालीये. याचं कारण नुकतंच कॉमनवेल्थ गेम्स खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये पोहोचलेले पाकिस्तानचे दोन बॉक्सर बेपत्ता झालेत. त्यांच्याबद्दल आतापर्यंत काहीही माहिती समोर आलेली नाही. या वर्षी जूनमध्ये हंगेरीतून पाकिस्तानचा एक जलतरणपटूही बेपत्ता झाला होता. आजपर्यंत त्याची काहीही माहिती सापडलेली नाही. 22 व्या कॉमनवेल्थ गेम्सचा समारोप या महिन्यात म्हणजेच 8 ऑगस्ट रोजी बर्मिंगहॅममध्ये झाला…

Read More

दिग्गज खेळाडूनं घेतला सन्यास, ‘हे’ आहे कारण

मुंबई : देशभरात सध्या कॉमनवेल्थची हवा सुरु आहे. देशाचे अनेक खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करत पदक पटकावीत आहे. कॉमनवेल्थ स्पर्धेत पदकाची लयलुट सुरु असताना आता एका दिग्गज खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे. यशाचा उत्तुंग शिखरावर असताना या खेळाडूने अचानक निवृ्त्ती घेतल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये एकीकडे अनेक खेळाडू पदकांची लयलूट करत असताना अमेरिकेची…

Read More

खेळाडू आपलं मेडल का चावतात? असं करण्यामागचं खरं कारण तुम्हाला माहितीय?

मुंबई : सध्या बर्मिंगहॅममध्ये कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धां सुरु आहेत. ज्यामध्ये भारताने चांगली कामगिरी केली आहे. या मेडल्सची सुरुवात वेटलिफ्टिर मीराबाई चानूपासून सुरु झाली. तिने भारताला गोल्ड मिळवून दिला. ज्यानंतर भारताने चांगली सुरुवात केली आणि एकून 61 मेडल्स आपल्या नावे केले. भारताला कुस्तीमध्ये सर्वाधिक 12 मेडल मिळाले. तर वेटलिफ्टिंगमध्ये 10, टेबल टेनिसमध्ये 7, बॉक्सिंगमध्ये 7, बॅडमिंटनमध्ये…

Read More

Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ गेम्समध्ये दीर-वहिनीची कमाल,सोशल मीडियावर एकच चर्चा

नवी दिल्ली : कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय खेळाडू खूपच चांगलीच कामगिरी करतायत. या खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारताच्या खात्यात अनेक पदकांची संख्या वाढत आहे. पदकांच्या गुणतालिकेतही भारत चांगल्या स्थानी आहे.एकूणच काय तर खेळाडूंच्या कामगिरीवर संपूर्ण भारताला गर्व आहे. कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारतासोबतच इतर अनेक देशही चमकदार कामगिरी करत आहे. या दरम्यान स्पर्धेतला एक फोटो प्रचंड व्हायरल…

Read More

Commonwealth Games 2022 : क्रिकेटमध्ये गोल्ड मेडलचं स्वप्न अवघ्या 9 रन्सने भंगलं; ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय

बर्मिंगहॅम : कॉमनवेल्थ गेम्स 2022 च्या महिला क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला आहे. ऑस्ट्रेलियाने अंतिम सामना 9 धावांनी जिंकून सुवर्णपदक पटकावलंय. तर टीम इंडियाला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलंय. बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावरील अंतिम सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत गेला, पण ऑस्ट्रेलियाने दिलेलं 162 रन्सचं लक्ष्य भारताला गाठता आले नाही. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 161…

Read More

Commonwealth Game स्पर्धेत मिळणारं पदकं खरंच सोन्या चादींचं असतात का? जाणून घ्या

Commonwealth Games Medal 2022: बर्मिंघम कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करत पदकांचा वर्षाव केला आहे. जवळपास सर्वच खेळांमध्ये भारतीय खेळाडूंनी आपली कमाल दाखवली आहे. भारताने गोल्ड, सिल्व्हर आणि ब्रॉन्झ पदक पटकावलं आहे. कॉमनवेल्थ 2022 स्पर्धेतील मेडलचं डिझाईन तीन विद्यार्थ्यांनी केली आहे. हे विद्यार्थी बर्मिंगहॅम स्कूल ऑफ ज्वेलरीमध्ये शिकतात. अंबर अॅलिस, फ्रान्सिस्का विल्कॉक्स आणि कॅटरिना…

Read More

Commonwealth Games मध्ये आजही मिळणार गोल्ड मेडल? भारतीय खेळाडू जिंकण्याच्या तयारीत..

Commonwealth Games 2022 day 9 Schedule : आज (6 ऑगस्ट) इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या 22 व्या राष्ट्रकुल खेळांचा (Commonwealth Games 2022) 9 वा दिवस आहे. कुस्तीत भारताने 8व्या दिवशी सहा पदके जिंकली आहेत. यामध्ये तीन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्यपदके जिंकली आहेत. भारताने आतापर्यंत 9 सुवर्ण पदकासोबतच एकुण 26 पदके जिंकली आहेत. भारतासाठी आजच्या…

Read More

CWG 2022: हॉकीच्या सामन्यात रंगली कुस्ती, लाईव्ह सामन्यातला हाणामारीचा VIDEO समोर

बर्मिंघम : जगभरात सध्या कॉमनवेल्थ गेम्सचा धुमाकुळ सुरु आहे. अनेक देशातील खेळाडू पदकं जिंकून आपआपल्या देशाचे नाव उंचावत आहे. त्यामुळे या खेळाडूंच्या कामगिरीची चर्चा सुरु असताना गुरूवारी एक वेगळीच घटना घडली. लाईव्ह मॅचमध्ये खेळाडू भिडल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये गुरुवारी इंग्लंड आणि कॅनडा संघात सामना रंगला होता. हा…

Read More

भारत-पाकिस्तान आज भिडणार, क्रिकेट फॅन्समध्ये सामन्याची उत्सुकता

मुंबई : कॉमनवेल्थ गेम्स 2022 (Commonwealth Games 2022) मध्ये क्रिकेटच्या मैदानातले कट्टर प्रतिस्पर्धी भारत पाकिस्तान आज आपआपसात भीडणार आहेत. त्यामुळे क्रिकेटच्या चाहत्यांसाठी आजचा सामना हा पर्वणी असणार आहे. हा सामना कुठे आणि किती वाजता पाहता येणार हे जाणून घेऊयात. टीम इंडियाच्या महिला क्रिकेट संघाने पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरूद्ध हरला होता. त्य़ानंतर आता सर्वांच्या नजरा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याकडे…

Read More