Headlines

दिग्गज खेळाडूनं घेतला सन्यास, ‘हे’ आहे कारण

मुंबई : देशभरात सध्या कॉमनवेल्थची हवा सुरु आहे. देशाचे अनेक खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करत पदक पटकावीत आहे. कॉमनवेल्थ स्पर्धेत पदकाची लयलुट सुरु असताना आता एका दिग्गज खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे. यशाचा उत्तुंग शिखरावर असताना या खेळाडूने अचानक निवृ्त्ती घेतल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये एकीकडे अनेक खेळाडू पदकांची लयलूट करत असताना अमेरिकेची…

Read More

Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ गेम्समध्ये दीर-वहिनीची कमाल,सोशल मीडियावर एकच चर्चा

नवी दिल्ली : कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय खेळाडू खूपच चांगलीच कामगिरी करतायत. या खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारताच्या खात्यात अनेक पदकांची संख्या वाढत आहे. पदकांच्या गुणतालिकेतही भारत चांगल्या स्थानी आहे.एकूणच काय तर खेळाडूंच्या कामगिरीवर संपूर्ण भारताला गर्व आहे. कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारतासोबतच इतर अनेक देशही चमकदार कामगिरी करत आहे. या दरम्यान स्पर्धेतला एक फोटो प्रचंड व्हायरल…

Read More

CWG 2022: हॉकीच्या सामन्यात रंगली कुस्ती, लाईव्ह सामन्यातला हाणामारीचा VIDEO समोर

बर्मिंघम : जगभरात सध्या कॉमनवेल्थ गेम्सचा धुमाकुळ सुरु आहे. अनेक देशातील खेळाडू पदकं जिंकून आपआपल्या देशाचे नाव उंचावत आहे. त्यामुळे या खेळाडूंच्या कामगिरीची चर्चा सुरु असताना गुरूवारी एक वेगळीच घटना घडली. लाईव्ह मॅचमध्ये खेळाडू भिडल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये गुरुवारी इंग्लंड आणि कॅनडा संघात सामना रंगला होता. हा…

Read More

Commonwealth Games day 6 Schedule : आज भारताच्या खात्यात येणार का 8 पदकं?

Commonwealth Games 2022 Day 6 Schedule : इंग्लंडच्या बर्मिंघममध्ये सुरु असलेल्या 22 व्या कॉमनवेल्थ खेळाचा आज(3 ऑगस्ट) सहावा दिवस आहे. आत्तापर्यंत भारताने पहिल्या पाच दिवसातच 5 गोल्ड मेडल सोबतच एकुण 13 मेडल जिंकले आहेत. आज देखील अनेक मेडल भारताला मिळतील अशी अपेक्षा आहे. आत्तापर्यंत भारतीय टीमने 13 पैकी सर्वात जास्त 8 मेडल वेटलिफ्टिंग या खेळात…

Read More

भारत-पाकिस्तान आज भिडणार, क्रिकेट फॅन्समध्ये सामन्याची उत्सुकता

मुंबई : कॉमनवेल्थ गेम्स 2022 (Commonwealth Games 2022) मध्ये क्रिकेटच्या मैदानातले कट्टर प्रतिस्पर्धी भारत पाकिस्तान आज आपआपसात भीडणार आहेत. त्यामुळे क्रिकेटच्या चाहत्यांसाठी आजचा सामना हा पर्वणी असणार आहे. हा सामना कुठे आणि किती वाजता पाहता येणार हे जाणून घेऊयात. टीम इंडियाच्या महिला क्रिकेट संघाने पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरूद्ध हरला होता. त्य़ानंतर आता सर्वांच्या नजरा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याकडे…

Read More

Commonwealth Games : वेटलिफ्टर बिंदियारानी देवीची ‘चांदी’; कॉमनवेल्थमध्ये भारताच्या खात्यात चौथं पदक

मुंबई : 2022 च्या कॉमनवेल्थ गेम्सध्ये भारताला चौथं पदक मिळालं आहे. बिंदियारानी देवीने महिलांच्या वेटलिफ्टिंगच्या 55 ​​किलो वजनी गटात भारतासाठी रौप्य पदक जिंकलंय. बिंदियारानीने स्नॅचमध्ये 86, तर क्लीन अँड जर्कमध्ये 116 स्कोर केला. म्हणजेच तिने एकूण 202 किलो वजन उचलून रौप्यपदक पटकावलंय. वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकल्यानंतर बिंदियारानी देवी खूप आनंदी दिसत होती. ती म्हणाली, मी पहिल्यांदा…

Read More

Commonwealth Games मध्ये भारत आज पटकावणार पहिलं पदक?

बर्मिंगहॅम : इंग्लंडमधील बर्मिंगहॅममध्ये खेळल्या जात असलेल्या 22व्या कॉमनवेल्थ गेम्सचा आज दुसरा दिवस आहे. आज भारताला पहिलं पदक मिळण्याची शक्यता आहे. हे पदक गतविजेती वेटलिफ्टर मीराबाई चानू हिच्याकडून मिळू शकतं. आज तिला मैदानात उतरायचे आहे. ऑलिम्पिक पदक विजेती मीराबाईशिवाय बॉक्सर लोव्हलिना बोरगोहेनही दुसऱ्या दिवशी रिंगमध्ये उतरणार आहे. दुसऱ्या दिवशी भारतीय खेळाडूंना हॉकी, बॅडमिंटन, बॉक्सिंग आणि…

Read More

Commonwealth Games: भारताला मेडल मिळवून देण्यासाठी रोनाल्डो आणि डेव्हिड बेकहॅम एकत्र खेळणार

Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ गेम्समध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय संघ बर्मिंगहॅमला रवाना झाला आहे. यंदाच्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताकडून 215 खेळाडूंचं पथक सहभागी झालं आहे. यामध्ये 108 पुरुष आणि 107 महिला खेळाडूंचा समावेश आहे. तर 107 कर्मचारी टीम इंडियासोबत आहेत. 28 जुलैपासून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरू होत आहेत. कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताला मेडल मिळवून देण्यासाठी रोनाल्डो आणि…

Read More

IND vs PAK : पुन्हा मौका मौका! टीम इंडिया-पाकिस्तानचा सामना आमनेसामने

मुंबई : क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी गूड न्यूज आहे. टीम इंडिया (Team India) आपला कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेला पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध लवकरच भिडणार आहे. टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहे. हा सामना 31 जुलैला खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी पाकिस्तान आपला संघ जाहीर केला आहे. हा हायव्होल्टेज सामन्याचं आयोजन हे कॉमनवेल्थ गेम्समध्ये करण्यात…

Read More