Headlines

‘प्राजक्ता माळी पृथ्वीक प्रतापला हो बोलली वाटतं’; दोघांचा ‘हा’ Video पाहून चाहत्यांना शंका

Prithvik Pratap Prajakta Mali Viral Reel: साचेबद्द मालिकांना बगल देत प्रेक्षकांच्या भेटीला आलेले फारच कमी कार्यक्रम दिर्घकाळ तग धरुन राहतात. असाच एक कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’! कोरोना काळातही महाराष्ट्राळा खळखळून हसवणारा कार्यक्रम म्हणून त्याला ओळखलं जातं. अगदी लोकल ट्रेनपासून ते रात्री झोपण्यापूर्वी स्ट्रेसबस्टर म्हणून या कार्यक्रमातील स्कीट्स पाहिली जातात. सोशल मीडियावरही या कार्यक्रमातील व्हिडीओ, संवाद आणि…

Read More

तारक मेहतामधील ‘बबीता’ अटक, पोलिसांकडून ४ तास मुनमुन दत्ताची कसून चौकशी, काय आहे प्रकरण?

मुंबई : तारक मेहता का उल्टा चष्मा फेम बबीता उर्फ अभिनेत्री मुनमुन दत्ता सोमवारी हरियाणाच्या हांसी पोलीस ठाण्यात पोहोचली. तेथे पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने आदेशानुसार एका विशिष्ट समाजावर टिप्पणी केल्याप्रकरणी SC/ST ऍक्ट मधील तपास अधिकारी डीएसपी विनोद शंकर यांच्यासमोर सादर करण्यात आली. हिसार येथील एससी/एसटी कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाने मुनमुन दत्ताची अटकपूर्व जामीन…

Read More