34 वर्षांपासून गाजणारी, ‘अशी ही बनवाबनवी’
[ad_1] मुंबई: काळाच्या ओघात अनेक गोष्टी, माणंस बदलतात हे कितीही खरं असलं तरीही याला काही अपवादही आहेत. या अपवादांपैकीच एक म्हणजे काही कलाकृती. कलाकारांच्या योगदानानं आणि प्रेक्षकांच्या प्रतिसादानं संपन्न अशाच कलाकृतींपैकी एक असणाऱ्या ‘अशी ही बनवाबनवी’ (ashi hee banvabanavi marathi movie)या चित्रपटाला तब्बल 34 वर्षे पूर्ण झाली आहेत. कलाविश्वात विनोदाची परिभाषा बदलणाऱ्या आणि असंख्या सिनेरसिकांच्या मनात…