‘होम मिनिस्टर’चं 20 व्या वर्षात पदार्पण; 6 भागांपुरता असलेला कार्यक्रम 6000 भाग पूर्ण करणार

Home Minister in 20th year: ‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम आपल्या सर्वांचाच लाडका कार्यक्रम आहे. त्यातून या कार्यक्रमाची अनेकदा चर्चा रंगलेली असते. हा कार्यक्रम 2004 साली सुरू झाला होता. आता करत करत हा कार्यक्रम 20 व्या वर्षात पदार्पण करतो आहे. या कार्यक्रमाला तसेच अभिनेते आदेश बांदेकर यांना खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली आहे. महाराष्ट्राचे लाडके भावजी…

Read More

VIDEO:”उरलेलं जेवण घरी…” भर शोमध्ये कृष्णा अभिषेक अर्चना पूरण सिंगकडे बोट दाखवून असं का म्हणाला?

The Kapil Sharma Show: अभिनेत्री अर्चना पूरण सिंग (Archana Puran Singh) या ‘द कपिल शर्मा शो’मधून आपल्याला दिसते आहे. हा शो यावर्षी नव्या जोमाने सुरू झाला आहे. सध्या या शोची चांगलीच चर्चा रंगलेली दिसते आहे. दर एपिसोडला वेगवेगळे कलाकार या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. यावेळी कपिल शर्माच्या या शोमधून लोकप्रिय गायक-गायिका हजेरी लावणार आहेत….

Read More

Kapil Sharmaने भर पार्टीत केलं बायकोला Kiss..पत्नीला समजेना काय करू ?

Diwali Celebration 2022: दिवाळी म्हटलं कि सेलेब्रेशन आलंच .आणि त्यात कलाकार मंडळी तर अगदी जोशात दिवाळी सेलिब्रेट करतात , बॉलीवूड मंडळींच्या घरी दिवाळीच्या दिवशी पार्टी असतात (diwali party at celebrities house) अनेक कलाकार हजेरी लावतात. काल रात्री, छोटी दिवाळी साजरी करण्यात आली. एकीकडे भारताने पाकिस्तान विरुद्ध सामना जिंकून सर्व भारतीयांना दिवाळीच अनोखं गिफ्टच जणू दिल असं म्हणावं…

Read More

भारत गणेशपुरे, सागर कारंडेचा ‘चला हवा येऊ द्या’ला रामराम? संपूर्ण सत्य एका क्लिकवर

मुंबई : प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमाचा प्रत्येक भाग म्हणजे आयुष्यात असणारा सर्व त्रास विसरण्याची प्रत्येक वेळी मिळणारी संधी. कार्यक्रम सुरु झाला त्या क्षणापासून भाऊ कदम, निलेश साबळे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे या आणि अशा बऱ्याच कलाकारांनी ‘चला हवा येऊ द्या’ ला घराघरात पोहोचवण्याचं काम केलं. …

Read More

विल स्मिथच्या कानशिलानं बदललं ख्रिसचं आयुष्य, आता अशी आहे परिस्थीती

मुंबई : ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात झालेला प्रकार तर सर्वांनाच माहित आहे. जो सोशल मीडिवर चर्चेचा विषय ठरला होता. कदाचित ऑस्करच्या इतिहासात असं कधीच घडलं नसेल असा प्रकार त्या दिवशी घडला. खरंतर, ख्रिस रॉक डॉक्युमेंटरी फीचरसाठी ऑस्कर पुरस्कार सादर करण्यासाठी मंचावर आला होता. याचदरम्यान ख्रिस रॉकने विल स्मिथच्या पत्नीच्या केसांवर कमेंट केली. त्यामुळे स्मिथला राग आला….

Read More

“त्यांनी माझं संपूर्ण आयुष्यच संपवलं” नमिता थापरकडून बिग बींबाबत मोठं वक्तव्य

मुंबई : द कपिल शर्मा शो हा टीव्हीच्या दुनियेतील असाच एक मनोरंजन कार्यक्रम आहे, जिथे सर्व सेलिब्रिटी भेट देत असतात. एखादा नवीन सिनेमा येणार असेल, तर त्या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी ते कपिल शर्माच्या शोमध्ये येतात. हा एक मनोरंजक शो आहे. ज्यामध्ये कपिल शर्मा सिलेब्रिटींना खेळ किंवा एक्टिवीटी करायला लावतो. तसेच, त्यांना काही प्रश्न देखील विचारतो….

Read More