Headlines

Hindu Rituals About Coconut : पूजेत स्त्रीया नारळ का फोडत नाही, जाणून घ्या कारण

मुंबई : आपल्या घरात किंवा कार्यालयात कोणतंही शुभ कार्य होत असेल तर त्यावेळी नारळाचे (coconut) विशेष महत्त्व असते. शास्त्रात स्त्रियांना काही काम करण्यास मनाई आहे, त्यातील एक म्हणजे नारळ फोडणं, जे स्त्रियांना वर्जित आहे. नारळ अत्यंत पवित्र मानलं जातं. नारळात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही त्रिमूर्तींचे निवासस्थान असल्याचे म्हटले जाते. नारळातील तीन डोळे हे…

Read More

Coconut : नारळ फोडताय? ‘या’ गोष्टीची विशेष काळजी घ्या

Benefits of Coconut : नारळ… शुभकार्यापासून घरातल्या स्वयंपाकापर्यंत आणि अगदी अभ्यंग स्नानापर्यंत वापरली जाणारी एक बहुमूल्य गोष्ट. हिंदू धर्मात नारळाला अनन्यसाधारण महत्त्वं आहे. कोणतीही पूजाअर्चा या नारळाशिवाय अपूर्ण आहे. तर, अनेक सुगरणीचं जेवणही या नारळावाचून अपूर्णच आहे. काहींसाठी नारळाचं खोबरं प्रसाद असतं, काहींसाठी त्यातलं पाणी औषधाप्रमाणं (Medecines) काम करतं. नारळाचे फायदे सांगावेत तितके कमी. महिला…

Read More