Headlines

“अपने को क्या करना है तीर-कमान से, बालासाहाब से, अपना गुलाबरावही सब है”; जाहीर सभेत गुलाबराव पाटलांचं विधान | CM Shinde Supporter Gulabrao Patil Says People vote for Candidate mentions balasaheb thackeray scsg 91

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार असलेले गुलाबराव पाटील हे कायमच त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात. नुकतेच त्यांनी एका जाहीर भाषणामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंसंदर्भात केलेलं विधान आता चर्चेत आलं आहे. कार्यकर्त्यांसमोर आपण आपल्या जीवावर निवडून येतो अशा अशयाचं विधान करताना गुलाबराव पाटील यांनी मुस्लीम मतदार आपल्याला बाळासाहेबांचं काय करायचं आहे आपल्यासाठी गुलाबरावच सर्वकाही आहेत, असा विचार…

Read More

ajit pawar reaction on rajan vichare letter to dgp maharashtra on security issue spb 94

ठाकरे गटाचे समर्थक खासदार राजन विचारे यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं पत्र महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना पाठवल्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाचे संरक्षण करण्याची जबाबदारी राज्य सरकारची असून राजन विचारेंच्या पत्राची गांभीर्याने दखल घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केली. हेही वाचा – ‘मशालीचा चटका…

Read More

माझ्या जीवाचं काही बरं वाईट झाल्यास शिंदे-फडणवीस जबाबदार; महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना खासदाराचं पत्र | uddhav thackeray camp MP Rajan Vichare Letter to police about security issue says if something happened with him CM Shinde DCM fadnavis is responsible scsg 91

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थक खासदारांपैकी एक असलेल्या राजन विचारे यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं पत्र महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना पाठवलं आहे. तसेच आपली पोलीस सुरक्षा कमी करण्यात आली असून जीवाचं काही बरं वाईट झाल्यास त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील असंही विचारे यांनी म्हटलं आहे. नक्की वाचा >> २५ हजार…

Read More

पुण्यातील ‘एकनाथ शिंदे उद्याना’च्या उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द; मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्तेच आजच होणार होतं उद्घाटन पण… | ignoration of eknath shinde garden in pune hadapsar is cancelled CM Shinde Suppose to be chief guest scsg 91

पुण्यातील हडपसर भागात महापालिकेच्या जागेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या उद्यानाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम ऐनवेळी रद्द करण्यात आला आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी स्वत:च्या खासगी निधीमधून उभारलेल्या या उद्यानाचे उद्घाटन आज पुणे दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते होणार होते. मात्र अनेक स्वयंसेवी संस्थांनी याला विरोध केल्याने हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे….

Read More

“ज्या दिवशी त्यांच्या समोरुन माईक काढून…”; ‘बाळासाहेबांचे शिवसैनिक स्वाभिमानी होते’ म्हणत सुप्रिया सुळेंचा शिंदेंना टोला | Supriya Sule comment on CM Shinde and fadnavis being super CM scsg 91

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर शेलक्या शब्दांमध्ये टोला लगावला आहे. गुरुवारी सायंकाळी मुंबईमध्ये पत्रकारांशी चर्चा करताना सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांसमोरील माईक खेचल्याच्या प्रकरणावरुन सत्ताधाऱ्यांना शाब्दिक चिमटा काढला. यावेळेस सुप्रिया सुळेंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचाही उल्लेख केला. घाटकोपरमधील एका कार्यक्रमाला सुप्रिया यांनी गुरुवारी (१४ जुलै रोजी) हजेरी लावली. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद…

Read More