“सीएम शिंदेंना धमकी देणारे कोण आहेत? हे…” विनायक राऊतांची अमित शाहांकडे चौकशीची मागणी | Shivsena MP vinayak raut reaction on CM eknath shinde threat to death rmm 97
[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने राज्यातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. दसरा मेळाव्याच्या तोंडावरच मु्ख्यमंत्र्यांना अशाप्रकारे धमकीचा फोन आल्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहेत. या घडामोडी सुरू असताना शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी या प्रकरणात उडी घेतली आहे. एकनाथ शिंदे यांना धमकीचे फोन आले असतील, तर याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी,…