Headlines

cm eknath shinde replied to uddhav thackeray in on vedanta alligation spb 94

[ad_1] राज्यातील शिंदे-ठाकरे संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. दोघांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अशातच आज मुंबईतील गटप्रमुखांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवारीवरून टीका केली. तसेच वेदान्तावरून मुख्यमंत्र्यांना लक्ष करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सत्तेत असताना अडीच वर्षात उद्धव ठाकरेंनी एकातरी गटप्रमुखाला रोजगार…

Read More