Headlines

Rohit Pawar Criticized central government on cm eknath shinde place in niti ayog photo spb 94

आज दिल्लीत नीति आयोगाच्या सातव्या गव्हर्निंग काउन्सिलची बैठक पार पडली. या बैठकीला राज्यांचे प्रमुखही उपस्थित होते. मात्र, या बैठकीनंतर काढण्यात आलेल्या फोटोमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शेवटच्या रांगेत स्थान दिल्याने हा मराठीजनांचा अपमान आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांनी दिली आहे. “एकनाथ शिंदे हे मोठे नेते आहेत. तसेच ते देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन…

Read More