Headlines

cm eknath shinde responded to shiv sena chief uddhav thackeray criticism in delhi zws 70

[ad_1] नवी दिल्ली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या टीकेच्या भडिमाराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत प्रत्युत्तर दिले. ‘‘आता जनतेला सर्व कळते. आगामी पालिका निवडणुकीत मतदारच उद्धव ठाकरे यांच्या गटाला धडा शिकवतील’’, असे शिंदे यांनी ठणकावले. ‘‘मुंबई महापालिकेवर गेली २५ वर्षे कोणाची सत्ता होती, मराठी माणूस मुंबईबाहेर जात असताना तुम्ही काय करत होतात, इतकी वर्षे…

Read More