eknath shinde group mla kishor patil mocks ajit pawar on diwali 2022 shidha

सध्या दिवाळीचा उत्साह सगळीकडे दिसत असला, तरी राजकीय मंडळींकडूनही आरोप-प्रत्यारोपांची आतषबाजी सुरूच आहे. १०० रुपयांत दिवाळीचा शिधा देण्याची योजना राज्य सरकारने सुरू केली असताना हा शिधा अनेकांपर्यंत पोहोचतच नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यासंदर्भात बारामतीमध्ये बोलताना सरकारवर टीका केली. तसेच, हा शिधा काळाबाजार करून २००-३०० रुपयांना विकला जात…

Read More

shivsena suspend jaydatta kshirsagar beed politics news bjp

गेल्या काही दिवसांपासून बीडमधील शिवसेनेचे नेते जयदत्त क्षीरसागर हे भाजपामध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. खुद्द क्षीरसागर यांनी आपण ठाकरे गट सोडणार असल्याचे कोणतेही सूतोवाच केले नव्हते. मात्र, ते भाजपामध्ये जाण्यास इच्छुक असल्याचं सांगितलं जात होतं. या पार्श्वभूमीवर आज बीडमधील ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल जगताप यांनी माध्यमांशी बोलताना केलेल्या वक्तव्यांमुळे जयदत्त क्षीरसागर यांची…

Read More

shivsena uddhav thackeray slams bjp cm eknath shinde group andheri election

शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर राज्यातलं राजकारण ढवळून निघालं आणि एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात आलं. यानंतर शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्हावरही बंडखोर गटाने दावा केला. मात्र, निवडणूक आयोगानं या दोन्ही गोष्टी गोठवल्यामुळे त्यावरून ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण पाहायला मिळत आहे. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपालाही ठाकरे गटाकडून लक्ष्य करण्यात…

Read More

“शिवसेना नाव आणि धनुष्यबाण शिंदेंकडे गेलं तरी…”; आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, “हा प्रश्न शिवसेना, धनुष्यबाण, ठाकरे…” | Aditya Thackeray React on question of what if shivsena name bow arrow symbol goes to CM eknath shinde group scsg 91

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटामध्ये सुरु असणाऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला ढाल-तलवार तर ठाकरे गटाला मशाल हे नवं निवडणूक चिन्ह अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलं आहे. धनुष्यबाण हे शिवसेनेचं मूळ निवडणूक चिन्ह आणि पक्षाचं नाव तात्पुरत्या स्वरुपात गोठवण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. या निर्णयानंतर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ आणि…

Read More

pa sangma rebel in ncp election symbol watch controversy sharad pawar wins

संतोष प्रधान शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटात सध्या जोरदार रस्सीखेच सुरू होती. निवडणूक आयोगाने चिन्ह तूर्त गोठवले असले, तरी त्यासाठी दोन्ही बाजूंचा लढा सुरूच राहील. काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्ह असेच वादात सापडले होते. हे चिन्ह आम्हाला मिळावे किंवा गोठवावे, अशी मागणी झाली होती. शेवटी सुनावणी…

Read More

केंद्रात शिंदे गटाचं वजन वाढलं! सत्तांतरणानंतर PM मोदींच्या सरकारने शिंदे गटाकडे सोपवली पहिली महत्त्वाची जाबबदारी | Modi Government give parliamentary committee head post to cm eknath shinde group mp Prataprao Jadhav scsg 91

शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर ४० आमदारांच्या समर्थनाच्या आधारे बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे हे भाजपाच्या मदतीने मुख्यमंत्री झाले. राज्यामध्ये भाजपा आणि शिंदे गटाचं सरकार स्थापन झाल्यानंतर काही आठवड्यांमध्येच शिवसेनेच्या १८ पैकी १२ खासदारांनीही शिंदे गटामध्ये प्रवेश केला. इतकच नाही तर शिवसेनेचं लोसभेमधील गटनेते पदही राहुल शेवाळे यांना मिळालं. याच घडामोडींनंतर आता केंद्रात प्रथमच पंतप्रधान नरेंद्र…

Read More

devendra fadnavis replied to ajit pawar on gardian minister issue spb 94

राज्यात सद्या पालकमंत्री पदावरून भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात रजकीय कलगीतुरा रंगताना दिसतो आहे. दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर खोचक टीका आणि टोलेबाजी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे एकाचवेळी सहा जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद आल्यानंतर अजित पवारांनी त्यावर टीका केली होती. त्यावरून देवेंद्र फडणवीसांनी आता अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. हेही वाचा – शिवसेना कार्यकर्त्यांवरील गुन्हा…

Read More

ajit pawar in pune mocks devendra fadnavis statement guardian minister

राज्यात एकीकडे शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा सामना चालू असताना दुसरीकडे भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात रजकीय कलगीतुरा रंगताना दिसत आहे. दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर खोचक टीका आणि टोलेबाजी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे एकाचवेळी सहा जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद आल्यानंतर अजित पवारांनी त्यावर टीका केली होती. त्यावरून देवेंद्र फडणवीसांनी लगावलेल्या टोल्याला अजित पवारांनी आता…

Read More

Maratha Reservation : “तानाजी सावंत यांच्या मेंदूचे अलाईनमेंट करावे”; वादग्रस्त विधानावर रिपाईच्या सचिन खरातांची प्रतिक्रिया

आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारे शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाचा रिपाईचे नेते सचिन खरात यांच्याकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी या वक्तव्याबाबत सावंतांना कडक समज द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. हेही वाचा – मुंब्रा, कल्याण आणि भिवंडी भागातून पीएफआयच्या कार्यकर्त्यांना ठाणे पोलिसांनी घेतले…

Read More

chandrakant patil reaction on tanaji sawant controversial statement on maratha reservation

आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारे शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेल्या वादग्रस्त विधान विधानावर भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तानाजी सावंत यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात येत असून त्यांच्या वक्तव्याची मोडतोड केली जात आहे, असे ते म्हणाले. हेही वाचा – मराठा आरक्षणासंदर्भात शिंदे गटाच्या तानाजी सावंतांचं…

Read More