Headlines

‘हुकूमत गाजवणारे चतुरस्त्र कलाकार…’, अशोक सराफ यांचं कौतूक करत राज ठाकरे यांची खास पोस्ट!

Raj Thackeray On Ashok Saraf : अशोक सराफ (Ashok Saraf) यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी 2023 वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली आहे. गेली 5 दशकं अशोक सराफ यांनी विनोदी भूमिकांनी रसिकांना मनमुराद हसवलं. त्याचबरोबर असंख्य प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य देखील केलंय. मराठीच नव्हे तर हिंदी कलाक्षेत्रात देखील आपल्या…

Read More

भगवी वस्त्र, रुद्राक्ष घालून कोणी…! ‘लबाड लांडगं ढॅाग करतंय; मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर पलटवार

CM Eknath Shinde: महाराष्ट्रचे वैभव ओरबाडू देणार नाही, मिंधे शेपूट घालून खुर्चीसाठी चाकरी करतोय, अशा भाषेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना जशास तसे उत्तर दिले आहे. ‘लबाड लांडगं ढॅाग करतंय…!वाघाचं कातडं ओढून सॅांग करतंय..! वाघ एकला राजा…!बाकी खेळ माकडांचा…’ या…

Read More

Maratha Reservation : मुंबईच्या दिशेनं निघालेले लाखो मराठा पुण्यात धडकल्यानं वाहतूक मार्गांमध्ये मोठे बदल

Maratha Reservation Pune traffic changes : मराठा आरक्षणासाठी राज्याच्या मागासवर्ग आयोगाकडून सर्वेक्षण सुरु केलं असून, तिथं मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थनार्थ लाखो मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. जरांगे आणि त्यांच्यासमवेत असणारं हे भगवं वादळ मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झालेलं असतानाच सध्या ही लाखोंची गर्दी पुणे जिल्ह्याच्या असून, जरांगे पाटील यांच्यासोबत आलेला लाखोंचा जनसमुदाय सकाळपासूनच महागणपतीच्या…

Read More

ओले आलेला टक्कर देणारा ‘हा’ सिनेमा झाला करमुक्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा!

Satyashodhak Marathi movie : सध्या अभिनेत्री राजश्री देशपांडे (Rajshree Deshpande) आणि अभिनेते संदीप कुलकर्णी (Sandeep Kulkarni) यांचा सत्यशोधक सिनेमा (Satyashodhak) चांगलाच चर्चेत आला आहे. राज्यातील सामाजिक सुधारणा घडवणारे अग्रदूत म्हणून ओळखल्या जाणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि स्त्रीयांसाठी शिक्षणाची कवाडे खुली करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या कार्यकतृत्वाला उजाळा देणारा ‘सत्यशोधक’ चित्रपट अनेकांना भावला आहे. त्यामुळे गेल्या काही…

Read More

प्रसाद ओक नाही तर ‘हा’ अभिनेता करणार होता आनंद दिघेंची भुमिका

Dharmaveer Movie Mangesh Desai: 2022 साली आलेला ‘धर्मवीर’ हा चित्रपट प्रचंड गाजला होता. आता या चित्रपटाचा नवा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो. त्यामुळे या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी या चित्रपटातून पुढे काय पाहायला मिळणार आहे. याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. धर्मवीर आनंद दिघे यांचे काम हे सर्वांनाच प्रेरणा देणार आहे. त्यांनी…

Read More

“…त्यांना बकबक करावी लागते” मुख्यमंत्र्यांसमोरच आव्हाडांची श्रीकांत शिंदे यांच्याशी शाब्दिक चकमक | shrikant shinde and jitendra awhad clash in front of cm eknath shinde on mumbra y juction bridge rmm 97

ठाणे आणि कळवा या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या तिसऱ्या खाडी पुलाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला असून या पुलाच्या श्रेयावरुन वाद सुरू झाला आहे. कळवा येथील पुलानंतर आता मुंब्रा येथील वाय जंक्शन पुलाच्या उद्घाटनावेळीही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. संबंधित पुलाच्या श्रेयवादावरून…

Read More

gajanan kirtikar joined eknath shinde group sanjay raut shivsena slams

गजानन किर्तीकर यांनी शुक्रवारी शिंदे गटात प्रवेश केला. ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे आता ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या खासदारांची संख्या १३ झाली आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसची सोबत सोडण्याची मागणी आम्ही केली होती, पण उद्धव ठाकरेंनी ऐकलं नाही”, असं म्हणत गजानन किर्तीकर यांनी पक्षाला रामराम ठोकला. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू…

Read More

amol mitkari on jitendra awhad arrest har har mahadev movie screening

राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा-मुंब्रा मतदारसंघातील आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाण्यातील वर्तक नगर पोलिसांनी अटक केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून या अटकेचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला जात आहे. ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या शोदरम्यान ठाण्यात झालेल्या राड्यानंतर जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आज त्यांना अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात संताप व्यक्त करताना राष्ट्रवादी…

Read More

Awhad Arrest: अटकेनंतर जामीन घेणार नसल्याचं सांगत जितेंद्र आव्हाडांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका; म्हणाले, “मराठा समाजाची…” | Jitendra Awhad Arrested for stopping Har Har Mahadev screening NCP legislator slams Cm eknath shinde government says will not take bail scsg 91

ठाण्यातील विवीयाना मॉलमध्ये ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडून प्रेक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाण्यातील वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे. स्वत: आव्हाड यांनी या अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सध्या वर्तकनगर पोलिसा स्थानकाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त असून मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पोलीस स्थानकाबाहेर जमले आहेत. दरम्यान अटकेची कारवाईनंतर जितेंद्र आव्हाड…

Read More

मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं अन्…, आव्हाडांनी ट्विट करत सांगितला अटकेआधीचा घटनाक्रम | NCP Jitendra Awhad Tweets explaining what happens in police station before arrest sgy 87

Har Har Mahadev Movie Screening Controversy: ठाण्यात मॉलमधील सिनेमागृहात केलेल्या मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी रात्री १० वाजता ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडला होता. यावेळी चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना बाहेर काढण्यात आलं होतं. याच पार्श्वभूमीवर वर्तकनगर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांना अटक केली आहे….

Read More