Headlines

“आम्हाला ‘बाप चोरणारी टोळी’ म्हणता पण आपण बापाचा पक्ष आणि…”; मुख्यमंत्री शिंदेंचं उद्धव ठाकरेंना जशास तसं प्रत्युत्तर | CM Ekanath Shinde Answers Criticism By Uddhav Thackeray claiming Shinde Group stole my father Balasaheb scsg 91

एकनाथ शिंदे आणि त्यांना समर्थक करणारे ४० आमदार पक्षातून बाहेर पडल्याने शिवसेनेत फुटी पडल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी प्रथमच जाहीर सभा घेत प्रमुख विरोधक असणाऱ्या भारतीय जनता पार्टीबरोबरच शिंदे गटाला लक्ष्य केलं. यावेळेस ठाकरेंनी शिंदे गटाला उल्लेख मिंधे गट असा करतानाच शिंदे गटाला बाप पळवणारी टोळी म्हटलं. उद्धव ठाकरेंनी केलेल्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ…

Read More

Video: “…नाहीतर आमचाच ‘कार्यक्रम’ झाला असता”; गळ्यावरुन हात फिरवत जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंचं विधान | Video CM Ekanath Shinde talks about revolt says we had taken big decision scsg 91

वांद्रे येथील रंगशारदा सभागृहामध्ये रविवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या धनगर मेळावा आणि सन्मान सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणामधून बंडखोरांवर टीका करणाऱ्यांना उत्तर दिलं. या भाषणामध्ये धनगर समाजाच्या मागण्या मान्य करण्यासंदर्भातील आश्वासने देतानाच शिंदे यांनी बंडखोरांनी क्रांती केल्याचंही म्हटलं. राज्यभरातून आपल्याला समर्थन मिळत असल्याचा दावा शिंदेंनी केली. मात्र भाषणामध्ये राज्यातील नव्या सरकारच्या सत्तास्थापनेसंदर्भातील घडामोडींबद्दल…

Read More