Headlines

विश्लेषण : महाराष्ट्रात यंदा ढगफुटी झाली का? | What are cloudbursts and why do they cause flash floods did it happen this year in maharashtra

-पावलस मुगुटमल सध्या मोसमी पावसाला परतीचे वेध लागले आहेत. लवकरच पाऊस राजस्थानमधून मागे फिरेल आणि आठ ते सहा दिवसांच्या परतीच्या प्रवासानंतर तो देशाचा निरोप घेईल. यंदा मोसमी पावसाच्या कालावधीत ठाणे, पालघर आदी जिल्ह्यांत पावसाने रौद्ररूप दाखविले. त्यापूर्वी पुणे, नगरसह पश्चिम महाराष्ट्रात काही भागांत, तर मराठवाडा आणि विदर्भातही काही ठिकाणी कमी वेळेत मोठ्या पावसाची नोंद झाली….

Read More