Headlines

Smart TV क्लिन करताना घ्या ‘ही’ काळजी, Screen राहील चकाचक, टीव्ही दिसेल नव्यासारखा

नवी दिल्ली: Smart TV Screen Cleaning: धुळीने माखलेल्या टीव्हीवर कंटेंट पाहणे कोणालाही आवडत नाही. टीव्हीची स्क्रीन स्वच्छ करणे हे घरातील इतर उपकरणांप्रमाणेच महत्त्वाचे आहे. पण , ते योग्य प्रकारे करणे अधिक महत्वाचे आहे. असे न केल्यास हजारो रुपये खर्च करून आणलेले डिव्हाइस खराब होऊ शकते. अशात टीव्ही स्वच्छ करतांना काही सोप्या टिप्स तुमच्या कामी येतील….

Read More