Headlines

फोनमधून कमी आवाज येतोय?, सर्विस सेंटरला जाण्याची गरज नाही, घरात बसून असा करा ठीक

[ad_1] नवी दिल्लीः how to clean smartphone speaker grill : नवीन स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर सुरुवातीला फोन चांगला चालतो. परंतु, नंतर फोनमधील एक एक समस्या बाहेर येतात. काही स्मार्टफोनमधील आवाज कमी होत जातो. अनेकांना कॉल दरम्यान आवाज कमी येत असल्याने त्रास होतो. त्यामुळे जास्तीत जास्त स्मार्टफोन यूजर सर्विस सेंटरकडे धाव घेतात. ही समस्या स्पीकर्स मध्ये धुळीचे…

Read More