खुशखबर! या तारखेपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणार
[ad_1] नवी दिल्ली : परदेशात प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुन्हा सुरू करण्यात येत आहे. एव्हिएशन रेग्युलेटरी डीजीसीएने दिलेल्या माहितीनुसार, 27 मार्चपासून भारतातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी विमानसेवा पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत. यापूर्वी 19 जानेवारी रोजी या विमानांच्या निलंबनाची मुदत 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली होती. मात्र आता विमानसेवा सुरू करण्याबाबत…