Headlines

सांगलीत राजकारणाची समीकरणे बदलण्याची लक्षणे ; स्थानिक स्वराज्य संस्थांचे मतदारसंघ आरक्षित झाल्याने कोंडी

[ad_1] दिगंबर शिंदे, लोकसत्ता  सांगली :  जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा धुरळा पावसाचा हंगाम संपल्यानंतर उडणार असला तरी आरक्षण निश्चितीनंतर राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली असून राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणाचे पडसाद या निवडणुकीवर निश्चितपणे उमटण्याची चिन्हे आहेत. ज्या मतदारसंघात गेली पाच वर्षे मेहनत घेतली तेच मतदारसंघ आरक्षित झाल्याने अनेकांची कोंडी झाली असली तरी ओबीसी आरक्षणामुळे…

Read More