Headlines

…तर तुमची पत्नी मुख्य अभिनेत्यासोबत झोपणार का?; श्रुती मराठेनं सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव

Shruti Marathe Casting Couch : ‘राधा ही बावरी’ मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री श्रुती मराठेला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. श्रुती ही तिच्या अभिनयासोबत तिच्या स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखली जाते. श्रुतीन अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. पण अनपेक्षितपणे तिला मराठी चित्रपटसृष्टीत कास्टिंग काऊचचा अनुभव आला होता. याचा खुलासा तिनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे. श्रुतीनं…

Read More

‘धर्मवीर 2’ : ‘…तेव्हा सेन्सॉर आलं होतं आता अधिकार माझ्याकडे’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

Dharmaveer 2: ‘धर्मवीर 2’ सिनेमाचे निर्माते मंगेश देसाई यांनी अभिनेते प्रसाद ओक यांच्या धर्मवीर सिनेमाला राज्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. शिवसेनेत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात सुरु असलेली धुसपूस, पक्षफुटीचे प्लानिंग सुरु असतानाच हा सिनेमा आल्याने त्याचे अनेक अर्थ लावले जात होते. आता या सिनेमाचा दुसरा भाग येतोय. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाचे…

Read More

‘क्रिकेटचा देव’ही संयमीच्या बॉलिंग स्टाइलचा चाहता..म्हणाला, ‘मी कधीच असं…’

Saiyami Kher bowling Stlye: सध्या घूमर सिनेमा आणि अभिनेत्री संयमी खेरची सर्वत्र चर्चा सुरु आहे. संयमीने आपल्या अभिनय आणि बॉलिंग स्टाइल साठी घेतलेल्या मेहनतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे सगळीकडून तिचे कौतूक होत आहे. अशातच दुग्ध शर्करा योग संयमीच्या आयुष्यात आला आहे. क्रिकेटचा देव समजला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने अभिनेत्री संयमी खेरची भेट घेतली आहे….

Read More

‘आई-वडिलांच्या ओळखीचा किंवा…’ मराठी कलाजगतात काम न करण्याविषयी श्रिया पिळगावकरचं वक्तव्य

Shriya Pilgaonkar : अनेक स्टार किड्स आहेत जे त्यांच्या आई-वडिलांच्या पावलावर पावलं ठेवतं अभिनय क्षेत्राकडे वळतात. त्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री श्रिया पिळगांवकर. श्रिया पिळगांवकरनं आजवर अनेक मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, जाहिराती आणि वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. श्रियाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिनं हिंदी चित्रपटसृष्टीत सगळ्यात जास्त काम केलं आहे. दरम्यान, श्रियानं मराठी अभिनय क्षेत्रात…

Read More

Housefull 5 Announced : अक्षय कुमार घेऊन येतोय Housefull 5, ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

Akshay Kumar announces Housefull 5 : बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) हाऊसफुलच्या पाचव्या ( Housefull 5) भागासाठी निर्माता साजिद नाडियादवालासोबत पुन्हा एकत्र येण्यासाठी सज्ज झाला आहे. पुढच्या वर्षी रिलीज होणार्‍या ‘हाऊसफुल 5’ची निर्मात्यांनी घोषणा केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘दोस्ताना’ फेम तरुण मनसुखानी करणार आहेत. नाडियादवाला आणि अक्षय कुमार यांनी बॉक्स ऑफिसवर सलग हिट…

Read More

Riteish Deshmukh: पहिलं प्रेम कोणतं? राजकारण की सिनेमा? रितेश देशमुख म्हणतो…

Riteish Deshmukh Love Politics: मराठमोळा बॉलिवूडचा अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) नेहमी त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असतो. नुकत्याच आलेल्या वेड चित्रपटामुळे (VED Movie) रितेशला चांगली प्रसिद्धी मिळाली. राजकारणी कुटुंबात (Political Background) जन्म घेतलेल्या रितेशने चित्रपटसृष्टीत खूप मेहनत देखील घेतलीये. रितेशचे दोन्ही भाऊ राजकारणात आहेत. गेल्या दोन्ही निवडणुकीत दोन्ही भावांनी एकामागून एक एन्ट्री केली होती….

Read More

शम्मी कपूर यांनी ‘या’ १८ वर्षीय अभिनेत्रीला केला होता प्रपोज…

Shammi Kapoor : एकेकाळी बॉलिवूड अभिनेता शम्मी कपूर (Shammi Kapoor) सुपरस्टार होता. त्याने त्याच्या अभिनयाने तो काळ गाजवला होता. त्याच्या अनेक हिट सिनेमांमुळे आजही लोक त्याच्या अभिनयाचे वेडे आहेत. शम्मी कपूरने 1953 मध्ये आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनतर अवघ्या दोन वर्षात गीता बालीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. (Shammi Kapoor proposed to 18 year old…

Read More

सिनेमे शुक्रवारीच का Release हातोत? विकेंडच नाही तर ही आहेत, त्यामागील कारणं

मुंबई : तुम्ही हे पाहिलंच असेल की, बहुतेक सिनेमे हे शुक्रवारीच रिलिज होतात. असे फार कमी सिनेमे आहेत, जे शुक्रवारी रिलिज न होता मधल्याच कोणत्यातरी दिवशी प्रेषकांच्या भेटीला येतात. परंतु हे सिनेमे सोडले तर बहुतेक सिनेमे हे शुक्रवारीच का रिलिज होतात? असा कधी तुम्हाला प्रश्न पडला आहे का? आपल्यापैकी बऱ्याच लोकांचं यावर म्हणणं असेल की,…

Read More

कोण आहे हा भारतीय तरुण, ज्यानं ब्रिटनच्या महिला अधिकारीसोबत केलं लग्न

मुंबई : ब्रिटीश महिला अधिकारी आणि भारतीय तरुणाचे लग्न सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. विदेशी मुलींसोबत अनेक भारतीय मुलं लग्न करतात. एवढेच काय तर अनेक भारतीय महिला विदेशी मुलांसोबत लग्न करतात. परंतु हे लग्न बऱ्याचदा त्या देशाचं ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी किंवा विदेशात कायमचं सेटल होण्यासाठी असतं. मात्र हे लग्न थोडं वेगळं आहे. येथे…

Read More