Headlines

IND vs NZ 3rd ODI:रोहित-शुभमन जोडीने ठोकले 11 Six आणि 22 Fours, शर्माने मोडला जयसूर्याचा विक्रम

IND vs NZ 3rd ODI Most Sixes: भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा एकदिवसीय सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना 9 गडी गमवत 385 धावांचा डोंगर उभा केला. न्यूझीलंडसमोर विजयासाठी 386 धावांचं आव्हान दिलं आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिलनं पहिल्या गड्यासाठी 212 धावांची भागिदारी केली. या खेळीत दोघांनी आपली शतकं पूर्ण केली. रोहित…

Read More

Ind vs Ban : टीम इंडियाच्या पराभवानंतर सिलेक्शन कमिटीवर फॅन्स भडकले

BCCI Selection Committee : दुसऱ्या वनडे सामन्यात बांगलादेशने (india vs bangladesh) टीम इंडियावर 5 धावांनी विजय मिळवला. या विजयासह बांगलादेशने 2-0 ने मालिका खिशात घातली. या पराभवानंतर भारतीय क्रिकेट फॅन्स चांगलेच भडकले आहेत. या फॅन्सनी सिलेक्शन कमिटीवर (BCCI Selection Committee) अनेक सवाल उपस्थित केले आहेत. तसेच काही फॅन्सनी यानिमित्त काही दिग्गज खेळाडूंची आठवण काढली. हे…

Read More

Ind vs Ban : दुसऱ्या वनडे सामन्यात रो’हिट’, ‘हा’ मोठा रेकॉर्ड केला नावे

IND Vs BAN 2nd ODI: दुसऱ्या वनडे सामन्यात बांगलादेशने (india vs bangladesh) टीम इंडियावर 5 धावांनी विजय मिळवला. या विजयासह बांगलादेशने 2-0 ने मालिका खिशात घातली. हा पराभव टाळण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) स्वत: मैदानात उतरला होता. त्याने शेवटी मैदानात उतरून बांगलादेशच्या तोंडातला विजय खेचून आणण्याचा प्रयत्न केला.मात्र यात तो अपयशी ठरला. तरीही अपयशी…

Read More

T20 World Cup : ना भारत ना न्यूझीलंड, युनिव्हर्सल बॉस म्हणतो, ‘हे’ 2 संघ फायनल खेळणार!

Chris Gayle : आगामी T20 World Cup 2022 ही स्पर्धा 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियात खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत 16 संघ सहभागी होतील, त्यापैकी 8 आधीच सुपर 12 टप्प्यासाठी पात्र ठरले आहेत. पात्रता फेरीतील त्यांच्या कामगिरीच्या आधारे इतर चार संघ त्यांच्याशी सामील होतील. भारतीय संघ सुपर 8 मध्ये आहे. भारतीय संघ वर्ल्ड…

Read More

Test Cricket: कसोटी क्रिकेटच्या इतिहासात फक्त चार खेळाडूंच्या नावावर हा विक्रम, भारताच्या एका फलंदाजाचं नाव

Triple Century In Test Cricket: कसोटी क्रिकेट हा नेहमीच गोलंदाजांचा खेळ मानला जातो. येथे फलंदाजाच्या संयमाची कसोटी लागते. पाच दिवसांच्या कसोटी सामन्यात क्रिकेट शांतपणे आणि संयमाने खेळले जाते. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात केवळ चार फलंदाजांनी दोन त्रिशतके झळकावली आहेत. यात एका भारतीय फलंदाजाचाही समावेश आहे. या चार खेळाडूंची गणना जगातील महान खेळाडूंमध्ये केली जाते. चला जाणून…

Read More

वनडे क्रिकेटमध्ये ‘या’ पाच खेळाडूंच्या नावावर सर्वाधिक षटकारांची नोंद

मुंबई: क्रिकेटच्या एकदिवसीय आणि टी 20 खेळावर फलंदाजांचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे. फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करत गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं आहे. मैदानात धावांचा डोंगर उभा करताना षटकार, चौकारांचा वर्षावर केला जातो. क्रिकेटच्या खेळातून जगाला विराट कोहली, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, ब्रायन लारा असे दिग्गज फलंदाज मिळाले आहेत. त्याचबरोबर ख्रिस गेल आणि युवराज सिंग…

Read More