Headlines

पाहा Video; आलिया भट्टसाठी Exotic Recepies बनवणारी शेफ सांगतेय चिंबोरी खाण्याची जगात भारी पद्धत

मुंबई : बाहेर मस्त पाऊस पडतोय, वातावरणात सुखद गारवा आपोआपच जाणवू लागला आहे आणि त्यातच आता जीभेचे चोचले वाढत चालले आहेत. ही अवस्था कोणा एकाची नाही, तर ती सध्या जवळपास सर्वांचीच आहे. सध्या श्रावण असल्यामुळे या सर्वांमधील काहीजण अर्थात याला अपवाद असतील, पण हरकत नाही. या धमाल वातावरणाचा कमाल आनंद देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल…

Read More