Headlines

IPL 2022, Kuldeep Yadav : कुलदीप यादवची आयपीएलमध्ये झोकात एन्ट्री, पहिल्याच सामन्यात 3 विकेट्स

[ad_1] मुंबई : ‘चायनामॅन बॉलर’ कुलदीप यादवने (Chinaman Bolwer kuldeep Yadav) आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) दुसऱ्या सामन्यात शानदार कामगिरी केली. कुलदीपने दिल्ली कॅपिट्ल्सकडून (Delhi Capitals) खेळताना मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) 3 विकेट्स घेतल्या. यासह कुलदीपने आयपीएलमध्ये दमदार पुनरामन केलं. (ipl 2022 2nd match dc vs mi delhi capitals chinaman bowler kuldeep yadav takes…

Read More