Headlines

चांगभलं : तमाशा कलावंतांच्या मुलांसाठी औरंगाबादमध्ये ‘सेवाश्रम’कडून वसतिगृह

[ad_1] सुहास सरदेशमुख औरंगाबाद : तमाशामध्ये काम करणाऱ्या कलावंतांच्या मुलींकडे कुटुंबीय खास लक्ष देतात, पण त्याचवेळी शिकून मोठे होण्याचे मुलांचे स्वप्न मात्र अर्धवटच राहते. या दुर्लक्षित मुलांच्या उच्च शिक्षणासाठी बीड जिल्ह्यातील ब्रह्मनाथ येळंब येथे चिकाटीने काम करणाऱ्या सुरेश राजहंस या कार्यकर्त्याने सेवाश्रम संस्थेच्या माध्यमातून औरंगाबाद येथील सातारा परिसरात नव्याने वसतिगृह सुरू केले आहे. १०वी व…

Read More

आई ही मोठी जबाबदारी आहे, तुम्ही मुलांशी असं वागू शकत नाही… पाहा नेमकं काय घडलं

[ad_1] फरिदाबाद : आई आणि मुलांचं नातं हे जगातील असं नातं आहे. ज्याची तुलना कशासोबतही होऊ शकत नाही. आई आपल्या मुलाला नऊ महिने आपल्या पोटात वाढवते, ज्यामुळे आपल्या मुलाला आई स्वत:चाच एक भाग म्हणून वाढवतं. आपल्या बाळाला काहीही कमी पडायला नको असा तिचा अट्टाहास नेहमी असतो, ती आपल्या मुलासाठी स्वत:च्या तोंडचा घास काढून द्यायाल देखील…

Read More